परमपूज्य जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त पनवेल मध्ये गुरुवंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. वीरशैव लिंगायत समाज भवनासाठी पनवेल महानगर पालिका हद्दीत भूखंड उपलब्ध करून देण्याचे भाजपा युवा नेते तथा पनवेल महानगर पालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आश्वासन.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 21 वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु,परमपूज्य, मौनतपस्वी श्री. म. नि. प्र. जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी, (वीरक्तमठ,निंबाळ,अर्जुनगी, समाधान, कलबुर्गी, सोलापूर, बागलकोट, विजयपूर, हुबळी, बेंगळूरू) यांच्या 80 व्या वाढदिवसा (अष्टदशमानोत्सव) निमित्त बुधवार दि.…

कोरपणा तालुक्यातील शे. संघटना व गोंगपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. ग्रा. प. वडगाव व गट ग्रा. प. रामपूर येथील कार्यकर्त्यांचा समावेश.

  लोकदर्शन👉.मोहन भारती कोरपना :– कोरपना तालुक्यातील ग्रा. प. वडगाव व गट ग्रा. प. रामपूर येथील शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात…

दिघोडे ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी डॉ.मनिष पाटील यांनी सुरु केलेले उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित. 15 दिवसाच्या आता आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे सिडको प्रशासनाकडून आश्वासन.

लोकदर्शन उरण 👉दि विठ्ठल ममताबादे उरण दि 21सप्टेंबर दिनांक 17/12/2020 रोजी दिघोडे ता. उरण, जि. रायगड येथे हेटवणे ते नवी मुंबई या मार्गावरील सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे त्यामधुन वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात दिघोडे गावातील पाईप…

द्वारकानगरी महिला बचत गटाच्या माध्यमातून मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 21 व्दारकानगरी महिला बचतगट बोरीपाखाडी च्या वतिने साईप्रेरणा कॉलनीतील गेली १० वर्षे अंतर्गत रस्ते आणी बंदिस्त गटारे उरण नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असल्याने ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी…

स्व. सुरेश जनार्दन म्हात्रे यांच्या पुण्यतिथी दिनी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप.

  लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे उरण दि 21 जय हनुमान मित्रमंडळाचे सदस्य स्व. सुरेश जनार्दन म्हात्रे यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनी त्यांच्या कुटुंबियांकडून रा.जि.प्राथ. शाळा, गोवठणेच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात सतत हिरीरीने…

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून समिर पाटील यांची निर्दोष मुक्तता

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २१ पनवेल येथील मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड संतोष शिंदे यांच्या न्यायालयाने समीर पाटील ( रा.चिर्ले,ता.उरण )यांची भा.द.कलम ३५३ च्या गुन्ह्यातून मंगळवार दि२०/९/२०२२ रोजी मुक्तता केली…

सास्ती – राजुरा रस्त्याची समस्या सुटणार : आमदार सुभाष धोटेंच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– सास्ती – राजुरा रस्त्याचे काम रखडल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे आणि दिवस रात्रीच्या अवजड वाहतूकीमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन लागत आहे. अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागत आहे.…

देशाची सुरुवात हुकुमशाही आणि राजेशाही कडे सांगलीतील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारचा समाचार…

लोकदर्शन सांगली👉 राहुल खरात दि. २० सप्टेंबर २०२२ आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे सांगली जिल्हा दौ-यावर आले होते. आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद…

पत्रकार उत्कर्ष समितीचा जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा…!

  लोकदर्शन मुंबई – 👉राहुल खरात पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र मुंबई शाखा व श्री. दत्तगुरु प्रतिष्ठान संस्थेने संयुक्त्त रित्या हिन्दी भाषिक दिना निमित्त दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृह, कामाठीपुरा येथे नुकताच साहित्यीक, वृत्तपत्रलेखक कवी मुक्त्त पत्रकार, डॉक्टर,…