पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष पदी नित्यानंद म्हात्रे.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 28 सप्टेंबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम सातत्याने व प्रामाणिकपणे करत पक्षाचे विचार ध्येय व धोरणे तळागाळात जनतेपर्यंत पोहोचविणारे व काँग्रेस पक्षाचे कार्य जिद्दीने व निष्ठेने करणाऱ्या उरण…

ग्रामपंचायत कान्हाळगाव येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या उमेदवाराचे अर्ज दाखल

  लोकदर्शन👉 मोहन भारती कन्हाळगाव ग्रामपंचायत उमेदवारांचे अर्ज दाखल. श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत .सोबत श्री कृष्णाजी पडोळे…

नवरात्री विशेष : उरणच्या नवशक्ती गुरुवार २९ सप्टेंबर लेखक – अजय शिवकर प्रस्तुत उरण मधील नवशक्ति । । 🔷🔶🔷 *आजच्या देवीचे चौथे रूप* *कूष्माण्डा*

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे कुष्मांड म्हणजे कोहळा. या कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.हे विश्वच कोहळ्याप्रमाणे असते. *आजची उरणची…

सिडको व सा.बा.विभागाने पुलाचे व दुरावस्था झालेल्या उरण मधील रस़्त्याचे काम हाती घ्यावे – मनसेची मागणी.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )उरण – पनवेल रस़्त्यावरील फुंडे बस स्टॉप जवळील जीर्ण झालेल्या पुलाचे काम तसेच उरण – करंजा कोस्टल रोडच्या नव्याने डांबरीकरण करण्याचे काम सिडको आणि सार्वजनिक…

नवसाला पावणारी पाणजे गावातील अक्कादेवी. पाणजे गावातील अक्कादेवी मंदिरात भाविक भक्तांची गर्दी

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 28 सप्टेंबर उरणचे उत्तरेकडील शेवटचं टोक पाणजे गाव.एका बाजूला समुद्र तर एका बाजूला गर्द जंगल.त्या वेळी ह्या भागात वाघाची खूप दहशत होती.देवीचे स्थान गावाच्या बाहेर असल्यामुळे बाहेर…

सामाजिक कार्यकर्ते रमेशबुवा फडके यांचे दुखद निधन

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 28 सप्टेंबर पनवेल तालुक्यातील नेरे येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पैलवान उस्ताद , उत्तम संगीत शिक्षक, चांगले वक्ते,आदर्श सरपंच म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले रमेशबुवा भागा फडके यांचे शनिवार…

ग्रामपंचायत कान्हाळगाव येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या उमेदवाराचे अर्ज दाखल

  लोकदर्शन👉 मोहन भारती कन्हाळगाव ग्रामपंचायत उमेदवारांचे अर्ज दाखल. श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत .सोबत श्री कृष्णाजी पडोळे…

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे सोलापूर शिवसेनेच्या वतीने कारमपुरी (महाराज) यांनी केले स्वागत व सत्कार.*

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २८/०९/२०२२ :-* शिवसेना नेते व माजी खासदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. चंद्रकांत खैरे साहेब दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी आई तुळजाभवानी माता व अक्कलकोट श्री स्वामी समर्थांना…

30 सप्टेंबर ला ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी करणार.

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अंतर्गत ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे *30 सप्टेंबर 2022 ला सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपावेतो* गरोदर मातांची तज्ञा मार्फत तपासणी करण्यात येत असून…

स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ व्हावी – हंसराज अहीर* *’सेवा पंधरवडा निमित्त* *झरपट घाटावर स्वच्छता मोहिम राबविली* *सफाई कामगारांचा हंसराज अहीरांनी केला सन्मान*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून व आवाहनानुसार संपूर्ण देशभर स्वच्छता अभियानास गती मिळाली व आज प्रत्येक नागरीक स्वच्छता अभियानाचा धागा हावून हे कार्य पार पाडत आहे. हे कार्य निरंतर सुरु…