उरण पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता

  लोकदर्शन उरण —विठ्ठल ममताबादे   दि. 17 सप्टेंबर हा सर्वत्र जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून सागरी सीमा मंच, पर्यावरण गतिविधी या पर्यावरणवादी,…

मराठवाडा मुक्ती दिवस भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देणारा-हंसराज अहीर* *मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त आशा वर्कर, आरोग्य सेविका, सफाई कामगार, ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करीत ‘सेवा पंधरवडा’’* *कार्यक्रमास प्रारंभ*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:- मराठवाडा मुक्ती दिवस हा आनंद व उत्साहाचा प्रसंग आहे. मराठवाड्यापासून ते तेलंगाना पर्यंत हा संग्राम दिन सर्वत्र साजरा होतो आहे. आजच्या दिवशी निजामशाहीचा अंत होवून मराठवाडा स्वतंत्र झाला होता. यासाठी अनेकांनी…

अखेर गडचांदूरच्या उपनराध्यक्षावर गुन्हा दाखल* *विलास मांडवकर आत्महत्या प्रकरण* *आरोपीची अटकपूर्व जमीनसाठी धरपळ* *आरोपीवर 420 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी*

  लोकदर्शन👉 प्रतिनिधि *गडचांदूर* औधोगीक नगरी गडचांदूरात 11 सप्टें रोजी जमिनीच्या व्यवहारातून घडलेल्या विलास मांडवकर आत्महत्या प्रकरणात दोषी असणारे गडचांदूर नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष शरद जोगी व प्रशांत पंचभाई यांच्यावर गडचांदूर पोलिसांनी 14 सप्टें रात्रौ उशिरा भारतीय…

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित..* *धनोजे कुणबी समाज विकास महासंघाच्या वतीने नागपुरात सन्मान.*

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर आज सकाळी नागपुर येथे धनोजे कुणबी समाज विकास महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, युवानेते देवराव भोंगळे यांना “समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात…

पांढरवणी च्या गोंगपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकदर्शन👉 मोहन भारती जिवती :– जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत येरमी – येसापुर अंतर्गत येणाऱ्या पांढरवणी (महा) येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते मानकु भीमराव धुर्वे, जंगु मानकु कोटनाके, कर्णु जंगु धूर्वे, मारोती रामू आडे, तुकाराम कच्चु…

इन्फंट कान्व्हेंट येथे राजुरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल, कल्याण नर्सिंग काँलेज, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी…

महात्मा गांधी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय,विद्या मंदिर, स्कॉलर अकॅडमी, गडचांदूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या,प्रमुख…

ऍड,दीपक चटप याचा महात्मा गांधी विद्यालयात सत्कार

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे या शाळेचा माजी विद्यार्थी ऍड. दीपक यादवराव चटप यास उच्च शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग ग्लोबल लिडर्स शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल शाळेच्या…

शेतकरी संघटनेची कोरपना तहसीलवर धडक

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपना च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माजी आमदार ॲड वामनराव चटप यांचे नेतृत्वात कोरपना येथील बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात…

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदर्श हिंदी विद्यालय गडचांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातलबोडी शाळा अव्वल

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,, पंचायत समिती, कोरपना च्या वतीने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात गैरआदीवासी गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कातलबोडी ची विद्यार्थीनी नंदिनी धानोरकर…