” एक गाव एक गणपती ” ही अखंड परंपरा जपणारं पनवेल तालुक्यातील रिटघर हे एक आदर्श गावं.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि ४ सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातच कोकणात अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे ” गणेश चतुर्थी ” महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात करून सार्वजनिक गणेश उत्सवाला…

अलिबाग येथील अध्यात्मिक प्रवचन देणाऱ्या प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर रेवदंडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल.

लोकंदर्शन👉विठ्ठल ममताबादे) उरण दि. 4 .सप्टेंबर रायगड जिल्हयातील अलिबाग तालुक्यातील वर्तक आळी, चौल येथे राहणारे व धार्मिक अध्यात्मिक प्रवचन करणारे प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर रायगड जिल्ह्यातील रेवंदडा पोलिस ठाण्यात पिडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता…

विज्ञान मेळाव्यात इन्फंट ची क्रांती लिहितकर तालुक्यातून प्रथम.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– समग्र शिक्षा, पंचायत समिती राजुरा अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य विज्ञान मेळावा २०२२ महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथे नुकतीच घेण्यात आली. यात एकूण १८…

आवरे गावातील कु. सर्वेश जगदिश गावंड यांना मदतीची गरज.

आवरे गावातील कु. सर्वेश जगदिश गावंड यांना मदतीची गरज. लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 4.सप्टेंबर उरण तालुक्यातील आवरे गावातील रहिवाशी, उत्तम क्रिकेटपटू कु.सर्वेश जगदिश गावंड याचा दिनांक 30/8/2022 रोजी रात्री 12 वाजता अपघात झाला…

10 सप्टेंबर रोजी अहमदपूर येथे राष्ट्रसंत सदगुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी मंदिर बांधकामाचे भूमीपूजन व संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 3 .वीरशैव – लिंगायत समाजातील गुरुवर्य, वीरशैव लिंगायत समाजाचे आधारस्तंभ,राष्ट्रसंत ,वसुंधरारत्न , सदगुरु कै. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त शनिवार दि 10 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी…