विदर्भ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प.

  लोकदर्शन👉 प्रा.जी. राऊत विदर्भ महाविद्यालय जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान पंधरवाडा अंतर्गत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टी क्षीणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जागतिक साक्षरता…