अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून 3 जण जखमी,करंजा – सातघर येथील घटना.सुदैवाने जीवितहानी नाही.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे दि. 13 सप्टेंबर उरण मध्ये पडणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत करंजा सातघर येथे दि 12 रोजी रात्री 3 च्या सुमारास गाढ झोपेत असताना रहिवाशी महेंद्र पाटील…

सुदेशना प्रल्हाद पाटील हिचे सुयश

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे दि 13 सप्टेंबर 17 जुलै 2022 मध्ये झालेल्या NEET UG परीक्षेत गव्हाण कोपर तालुका पनवेल ची कन्या सुदेशना प्रल्हाद पाटील हिला 720 पेक्की 694 गुण प्राप्त होऊन संपूर्ण देशा…

महात्मा गांधी तंटामुक्ती समिती खोपटेच्या अध्यक्षपदी प्रमोद ठाकूर.

  लोकदर्शन उरण 👉( विठ्ठल ममताबादे सोमवार दिनांक 12/09/2022 रोजी ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी(खोपटे )च्या अध्यक्ष पदी विघ्नहर्ता सामाजिक संस्था चे संस्थापक प्रमोद पांडुरंग ठाकूर यांची बिनविरोध…

उरण-उसर प्रोपेन गॅस पाईपलाईन संदर्भात खोपटे गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट.

लोकदर्शन उरण 👉( विठ्ठल ममताबादे दि 13 सप्टेंबर उरण-उसर प्रोपेन गॅस पाईपलाईन संदर्भात खोपटे गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.उरण उसर प्रोपेन गॅस पाईपलाईन संदर्भात ग्रामस्थ व नागरिकांना येणाऱ्या समस्या…

‘एक गाव एक वाचनालय’उपक्रमासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन

  लोकदर्शन👉राहुल खरात राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात वाचन चळवळ राबविणाऱ्या युवकमित्र परीवार या संस्थेमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वाचन प्रेरणा दिनानिमित्त महिनाभर जुने नवे पुस्तके संकलन मोहीम राबविण्यात येत असू नागरिकांनी जुनी,नवी वाचून…

स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करण्यात येणार* *– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर मुंबई, दि. १२ : स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य वाचकांना मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास ते अधिक लोकांपर्यत पोहचण्यास मदत होते. त्यामुळे आज लोकार्पण करण्यात आलेले साहित्य मराठीत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावेत अशा…

उरण नवी मुंबई मधील वादन एक कला ढोल ताशा पथकाचा पहिला पर्यावरण पूरक गणपती

  लोकंदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे दि 13 सप्टेंबर पर्यावरणाचा व निसर्गाचा बाप्पा अशी वादन एक कलाचा राजाची ओळख आहे.टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंनी बनवलेला आकर्षक देखावा कामगार वसाहत उरण शहर येथे पहावयास मिळते. असा पर्यावरणपूरक देखावा…

शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी सपक टकराव खेळात चमकले* ,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर जिल्हा संघामध्ये निवड

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर,,👉 (प्रा अशोक डोईफोडे,) ,, शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील चार विद्यार्थी बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय 32 व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य सपट टकराव खेळात त्यांची चंद्रपूर जिल्हा संघात निवड झाली व या खेळात…

भूमाफिया *दहशतीत* *गेला विलासचा** *बळी* *सुसाईड नोट ने केला उलगडा* *आरोपीना अटक करण्याची नातेवाईकाची* *मागणी*

लोकदर्शन👉 मारोती चापले *गडचांदूर* औधोगीकरणाने गडचांदूर परिसरातील शेतजमिनीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली त्यामुळे जमीनचे व्यवहारातून माणसाच्या जीवावर उठल्याची घटना काल दि.11 सप्टें ला गडचांदूर शहरात घडली . येथील वार्ड न .3 मधील राहवाशी असणारे विलास…