बोकडविरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निव्वळ पाणी पुरवठा थकबाकी शून्य

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 7  सप्टेंबर उरण तालुक्या तील बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये गेली अनेक वर्षापासून असलेली निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी बिलाचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये एकमताने ठराव पारीत करून पाणी पुरवठा वरील थकीत व चालू…

गणेशनगर येथील रस्त्याचे भावना घाणेकर यांच्या हस्ते भूमीपूजन.

लोकदर्शन👉(विठ्ठल ममताबादे उरण दि 7 सप्टेंबर उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर -2 या परिसरात सिडकोच्या द्वारे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या पुढाकारातून गणेश नगर – 2 मधील सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्याचे…

चोरीला गेलेले इलेक्ट्रिक पाईप चोराने परत चोरीच्या ठिकाणी रात्री आणून ठेवले.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 सप्टेंबर उरण तालुक्यातील वशेणी दादर पूल विसर्जन घाटाकडे जाण्यासाठी भाविक व नागरिकांची सोय व्हावी म्हणून शासकीय निधीतून नुकताच एक सिमेंटचा विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता बनवला आहे. या रस्त्यावरून…

रायगड डिस्ट्रिक्ट अमेच्यूर फुटबॉल असोसिएशन उरण झोन 3 च्या इन्चार्ज पदी उरणचे सुपुत्र प्रवीण तोगरे यांची निवड.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 6 सप्टेंबर रायगड डिस्ट्रिक्ट अमेच्यूर् फुटबॉल असोसिएशन (RDAFA)चे बैठक खोपोली मुळगाव येथे संपन्न झाली.अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित पदाधिकारी उपाध्यक्ष रामदास शेंडे आणि शशिकांत पाटील, सेक्रेटरी कुलदीपक शेंडे, जॉईंट…

*धामणपेट येथें अतिसाराची लागण : पांच रुग्ण दगावले* *आमदार धोटेनी घेतली दखल : आरोग्य विभागाला आली जाग*

लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी :– धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षितपणामुळे धामनपेट गावात अतिसाराची लागण झाली असून आतापर्यंत आठ दिवसात पाच नागरिक दगावले आहेत. उपचारा करीता २० रुग्ण ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले…

परराज्यात शिकणाऱ्या बहुजनांची शिष्यवृत्ती रद्द* *राज्य सरकारचा निर्णय; मार्चमधील निर्णय ऑगस्टमध्ये रद्द* *शिंदे – फडणवीस सरकार बहुजन विरोधी असल्याचे सिद्ध*. आमदार सुभाष धोटे* .

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा(ता.प्र):– परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी वारंवार पाठपुरावा करून मार्च २०२२ च्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात २२ मार्च २०२२ रोजी पुरवणी मागण्यातील…

अठराशे शिक्षकांनी स्काऊट गाईड उदबोधन वर्गाचा घेतला लाभ.*

लोकदर्शन अमरावती👉राजू कलाने अमरावती भारत स्काऊटस् आणि गाईड्स जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने माहे ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रत्येक तालुक्यात शिक्षकांसाठी एक दिवशीय स्काऊट…

सावित्रीबाई फुले विद्यालयात स्वयंशासन कार्यक्रम संपन्न*

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक ५ सप्टेंबर २०२२ला भारताचे दुसरे राष्ट्रपती ,थोर तत्त्ववेत्ता, महान शिक्षणतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन…

महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालयात उमाजी राजे नाईक यांची जयंती साजरी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ब्रिटिश राजवटी विरुद्ध सशस्त्र संघर्ष लढा उभारणारे आद्यक्रांतीविर उमाजी राजे नाईक यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात…