आवरे गावातील कु. सर्वेश जगदिश गावंड यांना मदतीची गरज.

आवरे गावातील कु. सर्वेश जगदिश गावंड यांना मदतीची गरज.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 4.सप्टेंबर उरण तालुक्यातील आवरे गावातील रहिवाशी, उत्तम क्रिकेटपटू कु.सर्वेश जगदिश गावंड याचा दिनांक 30/8/2022 रोजी रात्री 12 वाजता अपघात झाला असून अपघाता मूळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या मूळे डोक्याचे ऑपरेशन करावे लागणार आहे.श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कु. सर्वेश गावंडचे डोक्याचे ऑपरेशचा खर्च गावंड कुटुंबाला झेपणारा नाही.गरिबीची परिस्थिती असल्याने ते या ऑपरेशनचा खर्च करू शक्त नाही. तरी ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा समाजातील दानशूर व्यक्तींनी सर्वेश गांवडचे नातेवाईक स्वप्निल गावंड (भाऊ)गुगल पे नंबर -7397998144 मिलिंद गावंड – गुगल पे नंबर 9867811333 यांच्या गूगल पे नंबर तसेच कु. सर्वेश यांचे वडील जगदीश गावंड युनियन बँक ऑफ इंडिया कोप्रोली (उरण ) अकॉउंट नंबर 618002010002784, आयएफएससी कोड – UBIN0561801 या बँक अकॉउंट मध्ये पैसे पाठवून मदत करू शकता.आपली मदत कु. सर्वेशचे आयुष्य बदल्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी नक्कीच मदतीला येईल.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *