ग्रामपंचायत कान्हाळगाव येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या उमेदवाराचे अर्ज दाखल

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

कन्हाळगाव ग्रामपंचायत उमेदवारांचे अर्ज दाखल. श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत .सोबत श्री कृष्णाजी पडोळे सर, मित्र पक्षाचे पदाधिकारी तसेच श्री अनिल ढासले .शीवसेना नेते,करण गेडाम ,प्रकाशजी डाहुले,सुनील ढासलेजी,अंकुश वरपटकर, दिनकर क्षिरसागर,शंकर भोयर,अमोल सोयाम आदी नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत फार्म भारून ग्रामपंचायत उमेदवार सरपंच पदासाठी सौ मंदाताई ना हिवरकर,सदस्य पदाकरीता श्री नारायण हिवरकर,श्री सुनिल ढासले,श्री आनंदराव शेडमाके, सौ विठाबाई सुरेश बांदुरकर,सौ संगीता पद्माकर गेडाम,सौ नांदा ताई संतोष कोराम,सौ अनिताताई संजय केराम या सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *