कळंबुसरे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कलंबूसरे येथील आदर्श ग्रामोद्धार मंडळ, आदर्श प्रियदर्शनी महिला मंडळ प्रणित आदर्श नवरात्रोत्सव मंडळ यांच्या विद्यमाने नुकताच नवरात्रोत्सव दरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्तम…

जागर करूया माता भवानीचा

  लोकदर्शन 👉सौ भारती वसंत वाघमारे राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे जागर करूया/ माता भवानीचा/ उत्सव देवीचा /आनंदाने//….१ लग्न शंकराशी/ हिमालयपुत्री/ नाव शैलीपुत्री/पुजतात//….२ करी तपश्चर्या/ वाजवून टाळ / हाती जप माळ /कमंडलू//…..३ शिरोमणी घंटा…

जणु तिथे चालतात दोन शाळा एक शालेय विद्यार्थीची तर दुसरी गुटखा शौकिनांची

  लोकदर्शन 👉नितेश केराम शाळा आणि महाविद्यालयाच्या शं भर मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम 2003 कायद्यानव्हे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास प्रतिबंध आहे मात्र कायद्याच्या प्रभावी अमलबजावनी होताना दिसत नाही जिल्हा परिषद उच प्राथमिक…

आटपाडी आमदार अनिल भाऊ बाबर,तानाजीराव पाटील मार्गदर्शन करणार ! आटपाडी ; आटपाडी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक

लोकदर्शन👉 राहुल खरात आटपाडी तालुक्यातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करण्यात येते की, पक्षाच्या 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजना संदर्भात उद्या गुरुवारी दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 12:00 वाजता श्रीराम एज्युकेशन…