आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा.

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर ला साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, प्रा आशिष देरकर ,प्रा नंदा भोयर होत्या.
याप्रसंगी प्रा,आशिष देरकर व प्रा,अशोक डोईफोडे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 बद्दल सविस्तर माहिती दिली,
संचालन व आभार प्रदर्शन प्रा सुधीर थिपे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *