घनकचरा घोटाळ्यातील संबंधतीत दोषींना निलंबित करा विरोधी पक्ष भाजप नगरसेवक डोहे यांची मागणी

  लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर गडचांदुर – कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी गडचांदूर नगर परिषद आहे. व या नगरपरिषद ला मागील ४ वर्षा पासून मुख्याधिकारी म्हणून डॉ विशाखा शेलकी तर आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदुरकर म्हणून कार्यरत आहे.…