Home
Home पुणे निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मानपत्र...

निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मानपत्र देऊन गौराविण्यात आले

 

लोकदर्शन पुणे ;👉राहुल खरात

पत्रकार विश्वनाथ शरणागत . यांना जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
… गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व गोर गरीब . दिन दलीत दुबळ्याच्या मदतीला धावून जातात ते म्हणजे विश्वनाथ शरणागत यांच्या कामाची दखल मुंबई येथील जॉय सामाजिक संस्थेर्ने दखल घेऊन त्यांना व पुणे येथील प्रखड पत्रकार म्हणुन ओळख आसलेल्या … स्नेहा मडावी यांना संस्थाचे आध्यक्ष गणेश हिरवे व जॉय सामाजिक संस्थेच्या कार्य आध्यक्ष आसुंता डिसोझा यांनी संन्मान पत्र देवून स्नेहा मडावि .. व विश्वनाथ शरणागत यांना
या दोन सामाजिक कार्यकर्तेना या संस्थेने सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले हि माहिती गेवराई तालुक्यातील सर्व मित्र मैत्रिणींना घरच्यांना नातेवाईक . सामाजिक कार्यकर्ते . राजकिय पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा चा वर्षेव होत आहे व पुढील काळात आपल्या हातून आसेच सामाजिक कार्य घडो हीच आपणाकडून आपेक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here