माहेश्वरी काकडे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सोनूर्ली येथील महात्मा गांधी विध्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी प्रभाकर काकडे यांची मुलगी कु माहेश्वरी काकडे ही नुकतीच अमेरिका येथील मीचीगण युनिव्हर्सिटी मार्फत मास्टर ऑफ सायन्स या उच्चा शिक्षणासाठी रवाना झाली आहे यापूर्वी तीने पुणे येथील व्ही आय टी कॉलेज मधून बीटेक चे शिक्षण पूर्ण केले, तर10 वी व 12 वी माणिकगड सिमेंटस्कूल,गडचांदूर येथून पूर्ण केली .
माहेश्वरी हिच्या यशाबद्दल सोनूर्ली येथील नागरिकांनी तसेच महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथील मुख्याध्यापक रमेश हनुमंते तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *