सिंधी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे गठण

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले. यात अध्यक्षपदी मंगेश घुबडे तर उपाध्यक्षपदी विजय बोबडे यांची बिनविरोध निवड…

प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या न्याय हक्कांसाठी समर्थपणे लढणारे संघटन* *गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन

  लोकदर्शन👉 मोहन भारती चंद्रपूर : प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी गेल्या 30 वर्षापासून विद्यापीठ व शासनस्तरावर लढा देणारी संघटना म्हणून नोंदणीकृत असलेल्या नागपूर विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचा नावलौकिक…

महात्मा गांधी विद्यालयात देशभक्ती गीत गायन स्पर्धा संपन्न

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा. अशोक डोईफोडे) महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे भारतीय स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहेत, या अंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहेत. क्रांती दीना…

जगजीवन भोईर यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 8 ऑगस्ट उरण तालुक्यातील द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष तथा कट्टर शिवसैनिक,सामाजिक कार्यकर्ते जगजीवन भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. एम एस. ई.बी प्राथमिक शाळा बोकडविरा या शाळेतील विद्यार्थ्यांना…

सामाजिक उपक्रमांनी आदर्श शिवभूमी शिक्षक कै गजानन गणू खारपाटील यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 8 ऑगस्ट सामाजिक उपक्रमांनी आदर्श शिवभूमी शिक्षक कै गजानन गणू खारपाटील यांची द्वितीय पुण्यतिथी चिरनेर येथे साजरी करण्यात आली.खारपाटील गुरुजी यांना वाचनाची आवड होती. वाचाल तर वाचाल हा सल्ला ते विद्यार्थ्यांना…

जासई विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रभात फेरी संपन्न

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 8 ऑगस्ट रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेज जासई, तालुका उरण या विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रचार प्रसिद्धीसाठी सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी…

शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या विशेष सहकार्याने,सोनारीचा राजा महिला ग्राम संघाचे अध्यक्ष सुजाता कडू व सिद्धी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोनारी येथील आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद.

. लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 8 शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या विशेष सहकार्याने,सोनारीचा राजा महिला ग्राम संघाचे अध्यक्ष सुजाता कडू व सिद्धी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोनारी येथील आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला…

उरणमध्ये दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी.

. लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 8..ऑगस्ट राज्यात सर्वत्र दहीहंडीची जोरदार तयारी सुरु आहे. गोविंदा पथकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा शुक्रवार दि 19/8/2022 रोजी गोपाळकाला आहे. कोरोनाचा निर्बंध हटविल्याने तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे…

‘दिबा साहेबांना सांस्कृतिक आदरांजली’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 8 ऑगस्ट दिनांक 7 आँगस्ट 2022 रोजी एकविरा कला संस्था आणि गायक दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या मार्फत ‘दिबा साहेबांना सांस्कृतिक आदरांजली’ हा कार्यक्रम नवी मुंबई मधील कामोठे येथील आगरी समाज मंगल…