महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आली तिरंगा रॅली

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा ची मोहीम संपुर्ण भारतात साजरी करण्यात येत आहे. या अंतर्गत गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा…

वशेणी येथे जलशुद्धीकरण (आर ओ ) प्लांन्टचा शुभारंभ

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 ऑगस्ट स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्त उरण तालुक्यातील वशेणी गाव पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण व्हावा आणि नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे म्हणून नुकताच वशेणी ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने जलशुद्धीकरण (आर ओ)प्लान्टचा…

आई इन्फ्रा कंपनीचे पार्टनर ब्रह्मानंद पाटील बिजनेस एक्सलंट अवॉर्डने सन्मानित.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 ऑगस्ट रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या रिसेल डॉट इन या उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात यशस्वी गरुडभरारी घेणाऱ्या उद्योजकांचा बिजनेस एक्सलंट अवार्ड…

नाभिक महिला मंडळ उरण यांनी साजरी केली मंगळागौर

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7ऑगस्ट नाभिक महिला मंडळ उरण तर्फे 6 ऑगस्ट 2022 रोजी उरण शहरातील तेरापंथी हॉलमध्ये मंगळागौर साजरी करण्यात आली . प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे व श्री समर्थ…

बहुजन चळवळीचा कार्यकर्ता हरपला..!

लोकदर्शन 👉किरण कांबळे तुळशीदास यशवंत चव्हाण (ग्रामपंचायत सदस्य सातारारोड पाडळी) (बाबु) दादा यांचे 2 ऑगस्ट 2022 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले..! दादांचे बहुजन समाजातील चळवळीसाठी खूप मोठे योगदान राहिले 1 ऑगस्ट रोजी आण्णा भाऊ साठे…

*निमणी येथे वृक्षारोपण कार्यक्रम*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही व ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळीं सरपंच सीमा जगताप उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक एस…

कल्याण नर्सिंग काँलेज येथे शपथविधी कार्यक्रम संपन्न.

  *लोकदर्शन👉 मोहन भारती* राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण नर्सिंग काँलेज राजुरा येथे बी. एस्सी नर्सिंग प्रथम वर्षांच्याh विद्यार्थ्यांना नर्सिंग कार्यक्षेत्रात प्रामाणिक व निष्ठेने सेवाकार्य करण्याची शपथविधी घेण्यात आली. यात सर्व…

हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी आक्रमक.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे सोमवार दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थ बायकापोरांसह धडकणार. उरण दि ७ ऑगस्ट दिनांक ०६ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामसुधारण मंडळ हनुमान कोळीवाडा यांची गावातील सर्व…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक मोठया उत्साहात संपन्न.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि ७ऑगस्ट शनिवार दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी उरण तालुक्यात खोपटा येथील ओस्ट्रो हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.रायगड जिल्ह्यात मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदी संदेशभाई ठाकूर यांची…

आझादी गौरव झेंडा महोत्सव अंतर्गत रायगड काँग्रेस तर्फे पदयात्रेचे आयोजन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 ऑगस्ट स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन म्हणजेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर आझादीका गौरव झेंडा महोत्सव…