आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार.

लोकदर्शन👉मोहन भारती मृतक निमगडे, निकाडे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन. गोंडपिपरी :– १ ऑगस्ट रोजी दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. महसूल दिन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात…

इन्फंट कान्व्हेंट येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

  लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– इन्फंट जिजस सोसायटी या शहरातील नामांकित संस्थेअंतर्गत इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलची राजुरा येथे इयत्ता १० वी सीबीएसई आणि स्टेट शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे…

त्या ३५ जनांचे प्राण वाचविणाऱ्या खुशाल हुडेंचा वाढई यांनी केला सत्कार.

  लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– दिनांक १३ जुलै रोजी राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली बुद्रुक येथे हैदराबादकडे जाणारी लक्झरी ट्रॅव्हल्स पुराच्या पाण्यात अडकली होती. या मध्ये ३५ प्रवासी अक्षरशः मृत्यू च्या दारात उभी होती. अशातच…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध. लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 1 दि. 01/08/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता उरण तालुका काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षा तर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती…

शिवसेना शाखा पागोटे तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ऑगस्ट शिवसेनेने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी अवजड वाहतूक सेनेचे उरण तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा…

सावित्रीबाई फुले विद्यालयातील जेष्ठ शिक्षक चंद्रकांत घाटे यांना भावपूर्ण निरोप

लोकंदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,,, सावित्रीबाई फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथील जेष्ठ शिक्षक श्री. चंद्रकांत जनार्दन घाटे नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर 3१ जुलै ला सेवानिवृत्त झाले .. त्या निमित्ताने शाळेत त्यांना भावपूर्ण निरोप…

काँग्रेस नेत्या सुनिता लोढीया यांच्या संस्थेचे नांदा येथील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकारी चे आदेश

लोकदर्शन 👉 प्रतिनिधि ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपन‍ा तहसिल कार्यालयाचे दुर्लक्ष ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, नांदा फाटा,,,, औद्योगिक नगरी नांदा येथे काँग्रेस नेत्या सुनीता लोढिया अध्यक्ष असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ नांदा यांचे प्रभू रामचंद्र विद्यालय व महाविद्यालय आहे…

शालेय पोषण आहार योजनेचे लेखापरीक्षण खाजगी यंत्रणा मार्फत करण्याचा शासन निर्णय मागे घ्या,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, विमाशी ची मागणी,, लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर ,,,,,,,,,,,,,,,,, शालेय पोषण आहार योजनेचे मागील पाच वर्षापासूनचे लेखा परीक्षण खाजगी यंत्रणा मार्फत करण्याचा शासन निर्णय झाला असल्याने सर्व मुख्याध्यापक कामाला लागले असून. महिन्याला तांदूळ किती…

गुरुकुल महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

  लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथील ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी वंदनीय…

आगरी सेनेचा 36 वा वर्धापन दिन सोहळ्याचे सोमवार दि 1 आँगस्ट रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजन.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 31 जुलै आगरी व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी, आगरी व बहुजन समाजाच्या प्रत्येक समस्येवर आवाज उठविणारी संघटना म्हणून आगरी सेना सर्वांना सुपरिचित आहे.आगरी व बहुजन समाजाच्या अस्मितेसाठी संघर्ष करणाऱ्या आगरी…