कोळंब येथील हाॅटेल मालवणी येथे रक्तदान शिबिर संपन्न,५१रक्तदात्यांनी केले रक्तदान

  —- लोकदर्शन मालवण-👉गुरुनाथ तिरपणकर)  … – ग्लोबल रक्तदाते मालवण,कोळंब पंचक्रोशी मालवण,राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ सिंधुदुर्ग कोळंब शाखा,आणि ग्लोबल रक्तवीरांगणा मालवण यांच्या वतीने हाॅटल मालवणी,कोळंब येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी ५१रक्तदात्यांनी रक्तदान केले.गावागावातुन…

अवैध प्लास्टिक वाहतूक पकडून लाखों रुपयांची हेराफेरी करणाऱ्या कर्मचाऱ्याना निलंबित करा.

लोकदर्शन गडचांदूर,👉 ( दीपक वरभे) :- गडचांदूर न.प कर्मचारी कपिल नलेवार आणि प्रमोद वाघमारे यांच्या विरोधात दीपक वर्भे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार   गडचांदूर नगरपरिषद ही नेहमीच वादात गुंतलेली असताना आता या नगरपरिषद चे कर्मचारी…

क्षेत्रातील पशुवैद्यकीय चिकित्सालयातील रिक्त पदे तात्काळ भरा.

  लोकदर्शन👉 मोहन भारती आमदार सुभाष धोटेंनी विधिमंडळात उपस्थित केला औचित्याचा मुद्दा. राजुरा (ता.प्र) :– “राज्यातील तालुका-गोंडपिपरी, जिल्हा-चंद्रपूर स्थित तोहगांव येथे मोठ्या प्रमाणात पशुधनाची संख्या असून बऱ्याच नागरिकांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरू…

प्रा. डॉ. संतोष देठे यांच्या पुस्तकाचे विमोचन.

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष देठे यांच्या निश्वयाच्या महामेरू : प्रभाकरराव मामुलकर’ या…

कुळगांव- बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांचा सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून नागरी सत्कार*

  लोकदर्शन 👉प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) बदलापूर दि. २४ ऑगस्ट. कुळगांव बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर समाधानकारक कार्याच्या वर्षपूर्ती निमित्त बदलापूर शहरातील सिटीझन वेल्फेयर असोसिएशन कडून श्री योगेश गोडसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आज दुपारी…

गडचांदूर आदीलाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, खिर्डी फाट्या जवळील घटना ,,,,,,,,,,,,,,,, .. गडचांदूर,, ,,,,,,,,,,,,,,,,, :- गडचांदूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास मार्गाच्या लगत उभ्या असलेल्या चारचाकी कार ने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना…

हजरत बाबा सय्यद मोहमद ताजुद्दिन यांच्या 100 व्या वार्षिक ऊर्स निमित्त गडचांदूर येथे महाप्रसाद वितरण.

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, हजरत बाबा सय्यद मोहमद ताजुद्दिन र. ह. अलैय याच्या 100 व्या वार्षिक ऊर्स निमित्त गडचांदूर येथील शिवाजी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ महासादाचे आयोजन केले होते.याचा…

विमानतळाच्या कामासाठी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे बंबावीपाडा येथील घराचे स्लॅब कोसळून मोठे नुकसान.

सुदैवाने जिवितहानी नाही. लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 25 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल तालुक्यात आहे. या अनुषंगाने उलवे, वहाळ,बंबावीपाडा आदी गांवाना लागून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर आहे. येथे अनेक डोंगरे असल्याने विमानतळासाठी हे डोंगरे अडथळे ठरत…

केंद्रीय नौकानय मंत्री सरबानंद सोनोवाल यांच्यासोबत भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाची नवी दिल्ली येथे बैठक

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )देशाचे केंद्रीय नौकानयन मंत्री सरबानंद सोनोवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील…

नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत साजरा करावे -शिवराज पाटील

  लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 25 ऑगस्ट दिनांक 24/08/2022 रोजी 17.30 ते 19.15 वा. दरम्यान आनंदी हॉटेल सभागृह, कोटनाका, उरण येथे सार्वजनिक गणेश उत्सव 2022 निमित्त उरण पोलीस ठाण्याचे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष व…