*लखमापूर तमुस अध्यक्षपदी पुरुषोत्तम पिंपळशेंडे यांची बिनविरोध यांची निवड*

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर- ,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे २४ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पुरुषोत्तम पिंपळशेंडे यांची ग्रामसभेत दुसऱ्यांदा लखमापूर तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली…

येणारा काळ हा ग्रामीण, बहुजन विद्यार्थ्यांचाच असेल-ऍड.दीपक चटप*

  लोकदर्शन👉 मोहन भारती ============================ गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,, -डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काटेरी वाटा तुडवीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले आणि स्वतःच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार बनले.एवढेच नाही तर त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग दलित, वंचित, शोषित, महिला,…

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबाद उरण दि 24 ऑगस्ट राष्ट्रवादी महिला काँग्रेस उरण तालुका तर्फे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे मंगळागौर स्पर्धा 2022 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले…

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सौजन्याने पिरकोन येथे महाआरोग्य शिबिर संपन्न.

को लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 24 ऑगस्ट शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि ग्राम पंचायत पिरकोन यांच्या वतीने पिरकोन, उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये सांधेदुःखी, दातांची तपासणी आणि…

पोर्ट महासंघाची वेतन कराची पहिली सभा दिल्ली येथे संपन्न

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 24 ऑगस्ट अखिल भारतीय पोर्ट महासंघाच्या वेतन कराराची पहिली सभा 23 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथे आयपीए चे चेअरमन जलोटा यांच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये जेएनपीटी बंदरातील राष्ट्रीय…

जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने प्रयत्न करावेत: सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *सांस्कृतिक विभागाने जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना* *मुंबई, दि.22 ऑगस्ट 2022,* जगातील सर्वात मूल्यवान प्रसाधन म्हणजे हास्य, ते जनतेच्या चेहऱ्यावर फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यरत राहावे असे उद्गार आज सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार…

जुना पावर हाऊस परिसरातील बिबट्या ला पकडन्या करिता वनविभागाने लावले पिंजरे

  लोकदर्शन👉 मोहन भारती चंद्रपुर:- बल्लारपुर नजीक जुना पावर हाऊस परिसरात मागील महिन्या भरापासून बिबट्याचा वावर वाढला होता.विसापुर गावातील व रस्त्यावरील पशुधन फस्त करित हौता त्यामूळे विसापुर ची जनता भयभित झाली होती.काल सायंकाळी गावात येवुन…