भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन

भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन लोकदर्शन👉 मोहन भारती ‍ ‍ ‍‍‍ भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीला प्रमुख उपस्थिती श्री नामदेव राव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्री…

कोरपना तालुक्यातील तळोदी येथिल शेकडो नागरिकांचा भाजपात मोठ्या उत्साहात प्रवेश

  लोकदर्शन👉मोहन भारती ‍. ‍.   ‍ कोरपना तालुक्यातील ‍तळोदी येथिल नवयुवक व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल गैरसोयीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा पुन्हा आक्रमक…

लोकदर्शन 👉किरण कांबळे दिनांक २५ जुलै २०२२ रोजी “आदिवासी विकास विभाग संचलित गौतम आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह गोरेगाव मुंबई (प.)” येथील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशासनाने दबाब निर्माण करून जबरदस्तीने वसतिगृह खाली करण्यास भाग पाडले. संबंधित प्रकरणाविषयी…

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ८ ते १० ऑगस्‍ट दरम्‍यान तीन दिवसीय व्‍याख्‍यानमालेचे आयोजन* *आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे व्‍याख्‍याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्‍याख्‍यान.

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर या संस्‍थेचा उपक्रम.* भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमीत्‍त हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर या संस्‍थेच्‍या वतीने दिनांक ८, ९…

लखमापूर येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड

  लोकदर्शन👉.मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे 1 ऑगस्ट ला लोकशाही पद्धतीने शालेय मंत्री मंडळाची गुप्त मतदान नुसार निवड करण्यात आली. बाल वयातच मुलांना लोकशाही बद्दल अधिकची माहिती व्हावी…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय,गडचांदूर येथे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महापुरुषांना अभिवादन…

महात्मा गांधी विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या…

मुलगा झाला आईला वैरी सख्खा मुलगा पक्का वैरी

  लोकदर्शन प्रतिनिधी👉श्री. हनुमंत सुरवसे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार जमिनीच्या वादा मुळे धमकी उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावामध्ये हा प्रकार घडला असून श्रीमती मथुराबाई गणपत सुरवसे यांनी २ रुपये रोज रुपये कष्ट करून १९७९ साली ५६ गुंठे…