Home
Home Breaking News लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय,गडचांदूर येथे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महापुरुषांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण,मार्गदर्शन पर भाषणातून दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले तर आभार राजेश मांढरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे, बावनकर , मरसकोल्हे , ज्योती चटप, जी.एन. बोबडे, एस.यु.पाटील,भालचंद्र कांगरे, सुषमा शेंडे, माधुरी उंमरे राजेश वासेकर ,भुवनेश्वरी गोपंमवार ,शशिकांत चन्ने यांचे सह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here