पंचनामे करण्याच्या प्रक्रियेत लोकसहभाग वाढवा :- सुधीर मुनगंटीवार*

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *पाणी पुरवठा, आरोग्य विभागाला तात्काळ निधी देण्याचे निर्देश* चंद्रपूर, दि. 13 ऑगस्ट : जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला दोन वेळा पुराचा तडाखा बसला. यात मोठ्या प्रमाणात शेती, पायाभुत सुविधा, आरोग्य, पाणी…

लखमापूर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जि.प.उ.प्राथ.शाळा, लखमापूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत 13 ऑगस्ट ला ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी *रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा* घेण्यात आली. याप्रसंगी .श्री.सत्यपालजी…

उरण पनवेल मुख्य रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान ) काढून न टाकल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13 ऑगस्ट उरण तालुका औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा तालुका समाजला जातो.अनेक विविध प्रकारचे विकासकामे येथे जोरात चालू आहेत.विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र हे विकास नागरिकांच्या विकासाला अडथळा आणत असल्याचे चित्र…

एकलव्य करिअर अकॅडमीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांच्या हस्ते उदघाटन

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 11ऑगस्ट जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळावा, जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळावी. देश सेवेतून तरुणांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे या दृष्टीकोणातून राष्ट्रीय खेळाडू राम चौहान यांनी आजपर्यंत अनेक तरुणांना प्रशिक्षण दिले.राम…

महालन सामाजिक संस्था आणि उरण दक्षता समिती यांच्या वतीने पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षाबंधन साजरी.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 11 ऑगस्ट महालन सामाजिक संस्था आणि उरण दक्षता समिती यांच्या वतीने पोलीस बांधवाना आणि तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्गांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली.दरवर्षी हा उपक्रम साजरा…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 11 ऑगस्ट भारतीय सणांपैकी महत्त्वाचा व पवित्र सण म्हणून गणेशोत्सव सर्वत्र भारतात प्रसिद्ध आहे. यंदा बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना व…

उरण शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रकाश पाटील यांचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 11 ऑगस्ट उरण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी उरण शहरातील विविध समस्या बाबत उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देऊन शहरातील समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली…

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे आदिवासी बांधवासॊबत रक्षाबंधन साजरी.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 11ऑगस्ट उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रम शाळा येथे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्रच्या माध्यमातून आदिवासी मुलांसोबत रक्षाबंधन साजरी करण्यात आली.व प्रसिद्ध उद्योगपती पी.पी.खारपाटील यांचा वाढदिवस साजरा केला गेला.रानसई खैरकाठी…

घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत जिल्हास्तरिय सेल्फी विथ तिरंगा उपक्रम.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १२.ऑगस्टदेशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाने जल्लोषाने सर्वत्र साजरा होत आहे. ह्या निमित्त शासनाच्या हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत युवा कार्यक्रम…

हर घर तिरंगा अभियानांतर्गत उरण शहरात तिरंगा रॅली.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १२ऑगस्ट उरण नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत उरण तहसील कार्यालय, पोलीस ठाणे उरण तसेच उरण पंचायत समिती यांच्या संयुक्त विदयमाने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात…