लखमापूर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जि.प.उ.प्राथ.शाळा, लखमापूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत 13 ऑगस्ट ला ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी *रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा* घेण्यात आली. याप्रसंगी .श्री.सत्यपालजी पिंपळशेंडे (अध्यक्ष शा.व्य.स.लखमापूर),मु.अ. उरकुडे मँडम,जेष्ठ शिक्षक श्री. बंडू बुच्चे ,श्री .अलाम ,श्री.चव्हाण ,श्री.अलावत व कु.देशमुख मँडम उपस्थित होत्या.
स्पर्धेतील तीन उत्कृष्ट रांगोळी व चित्राची निवड करून बक्षिस वितरण करण्यात आले.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *