राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेत विलीन करण्यासाठी लवकरच श्री. उध्दव ठाकरे यांची भेट घेणार. – विष्णु कारमपुरी (महाराज)

  लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २६/०८/२०२२ :-* महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेसोबत काम करण्याच्या तयारी दर्शविले असून याबाबत शिवसेनेत संलग्न होण्यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांची भेट…

सिने-नाट्य कलावंतांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले…!

  लोकदर्शन मुंबई-चर्चगेट (प्रतिनिधी-👉सिद्धी कामथ) सांस्कृतिक विभाग कांग्रेस कमिटीच्या वतीने नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची मंत्रालयात भेट घेऊन सिने-नाट्य कलाकारांच्या समस्यांचे निवारण करण्याकरीता निवेदन देण्यात आले निवेदनाबरोबर महाराष्ट्रातील कलाकारांच्या व्यथा…

कन्हाळगाव येथे पोळ उत्सव शांततेत साजरा.‍.

लोकदर्शन👉 मोहन भारती ‍. ‍ ‍ श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी कन्हाळगाव येथील पोळ्याला उपस्थित राहुन सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व सर्व नागरिकांचे आभार मानले .सोबत श्री विठ्ठल…

परिवार जोडो संपर्क अभियान.* *दुभंगलेल्या हजारो कुटुंबाना जोडते समुपदेशन* :-कौटुंबिक कलह दूर झाल्यास वाढतो स्नेह.

  लोकदर्शन 👉मोहन भारती *चंद्रपूर*:- समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पत्नी कायद्याचा गैरवापर करून कधी कायद्याचा धाक दाखवून तर कधी गजाआड करण्याची भीती निर्माण करून पतीच्या कुटुंबाला बदनाम करण्याची भीती दाखवून…

उरण तालुक्यात चोरिच्या घटनेत वाढ

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 26 .ऑगस्ट उरण तालुक्यात चोरिच्या अनेक घटना वाढत असून काही दिवसापूर्वी उरण मधील समुद्र‌किनारी असलेल्या नागाव येथे गाई गुरे शेळ्या बकऱ्या चोरिस गेल्या होत्या. त्यानंतर नवीन शेवा गावात 20…

जनसेवा पुरस्काराचे वितरण

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 26 ऑगस्ट जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वशेणी गावातील सेवाभावी मान्यवरांचा विविध मान्यवरांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवर 1) अध्यात्मिक…

तंटामुक्ती च्या अध्यक्ष पदी मारोतराव गुडेकर यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड

  लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वरोरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव समिती पांझुर्णी/नांद्रा च्याअध्यक्ष पदी पाचव्यांदा मारोतराव गुडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात…

सेवानिवृत्त प्राचार्य जगदीश सालवटकर यांचे निधन

  लोकदर्शन👉 प्रतिनिधी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर येथील रहिवासी तथा संजय गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय पेल्लोरा येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक तथा प्राचार्य जगदीश गंगाधर सालवटकर (58)यांचे अचानक आलेल्या हृदयविकारा च्या तीव्र झटक्याने गुरुवारी…