Home
Home गडचांदूर / कोरपणा सेवानिवृत्त प्राचार्य जगदीश सालवटकर यांचे निधन

सेवानिवृत्त प्राचार्य जगदीश सालवटकर यांचे निधन

 

लोकदर्शन👉 प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील रहिवासी तथा संजय गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय पेल्लोरा येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक तथा प्राचार्य जगदीश गंगाधर सालवटकर (58)यांचे अचानक आलेल्या हृदयविकारा च्या तीव्र झटक्याने गुरुवारी (दि 25)रात्री चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले,
त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुली,जावई,तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत.
अंत्यसंस्कार शुक्रवारी (दि 26)दुपारी मुक्तीधाम, गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
सेवानिवृत्त प्राचार्य जगदीश सालवटकर यांच्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here