भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन

भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन

लोकदर्शन👉 मोहन भारती ‍ ‍ ‍‍‍

भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीला प्रमुख उपस्थिती श्री नामदेव राव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर तथा विस्तारक विधानसभा राजुरा प्रमुख बैठकीला उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे तरी भा ज पा जिल्हा पदाधिकारी,भाजपा तालुका पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,सरपंच,उपसरपंच, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला आघाडीच्या,दलीत आघाडी तसेच इतर विविध आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीला नुकता उपस्थित राहावे हि विनंती. ‍.विषय 1) बुस्टर डोज विषयी चर्चा करणे बाबत ‌ 2) स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव तिरंगा यात्रे बाबतीत चर्चा करणे 3) येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक बाबत चर्चा करणे 4) अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय ‍. स्थळ : श्री कृष्ण सभागृह कोरपना. ‍. दिनांक: 03:08:2022 रोज बुधवार ठीक 12:00 वाजता. ‍. ‍ आपले विनीत. ‍. श्री नारायण हिवरकर ‍ ‍ भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना ‍ तथा जिल्हा उपाध्यक्ष.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *