*लखमापूर तमुस अध्यक्षपदी पुरुषोत्तम पिंपळशेंडे यांची बिनविरोध यांची निवड*

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे २४ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पुरुषोत्तम पिंपळशेंडे यांची ग्रामसभेत दुसऱ्यांदा लखमापूर तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी मधुकर मुक्के किशोर काकडे संदीप बावणे शुभम उरकुंडे शुभम थिपे दिलीप काकडे अरुण जुमनाके मारोती पंधरे विकास तोडासे नामदेव आत्राम अंकुश झाडे पवन पिंपळशेंडे अक्षय पोतराजे प्रशांत पारखी निखिल बुऱ्हाण गोलू पाचभाई आदी उपस्थित होते दुसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *