लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,, गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथील ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, प्रा. सचिन करनेवार, डॉ. राजेश डोंगरे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, प्रफुल्ल मुसळे, प्रशांत नवले, संतोष चौधरी, ननिता बुरान, शालिक कांबळे, सविन मडावी, कोसरे यांनी परिश्रम घेतले.
,