गडचांदूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेल च्या अध्यक्ष पदी अनिस भाई कुरेशी यांची नियुक्ती

By : Mohan Bharti

गडचांदूर : गडचांदूर शहर कॉग्रेस अल्पसंख्याक सेल च्या अध्यक्ष पदी काँग्रेस चे सक्रीय कार्यकर्ते अनिस भाई कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी मंगळवारी नियुक्ती पत्र दिले. याप्रसंगी राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुनभाऊ धोटे,तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे,,गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सविताताई टेकाम,नगरसेवक ‘पापय्या पोन्नमवार, गटनेते विक्रम येरणे,प्रा, आशिष देरकर, उपसरपंच प्रा, उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, तथा इतर काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. अनिसभाई यांनी नियुक्ती बद्द्ल आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे. अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अनिस भाई यांचे अभिनंदन केले जात आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *