महात्मा गांधी विद्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार पटेल यांना अभिवादन।                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे कार्यक्रम आयोजित केला होता,कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी…

राजुरा काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी आर्यन लेडी इंदिरा गांधी स्मृतिदिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आज दिनांक ३१ आॅक्टोबर रोजी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय, गांधी भवन…

मुल शहराच्‍या विकासासाठी सदैव वचनबध्‍द – आ. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर *⭕क्रिडा संकुल, जलतरण तलाव, वार्ड नं. १ मधील शाळेचे लोकार्पण संपन्‍न.* मुल शहरातील नागरिकांनी माझ्यावर, भारतीय जनता पार्टीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. आम्‍हीही या शहराचा सर्वांगिण विकास करण्‍याचा प्रामाणिकपणे प्रयत्‍न केला. नागरिकांच्‍या…

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे बालोत्सव 2021 थाटात संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारत हा ⭕*अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचा नाविण्यपूर्ण उपक्रम : ,,,,,,,,,,,, ⭕दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी केला उत्सव *,,,,,,,,,,, गावाची दिवाळी शालेय बालोत्सवाने सुरू. ,,,,,,,, ⭕*दिवाळी सुट्टीत मुलांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे हे कौतुकास्पद कार्य आहे-…

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ९४ रुग्ण सेवाग्राम रुग्णालयात दाखल

लोकदर्शन ÷मोहन भारती *●२०९ रुग्णांची केली होती तपासणी गडचांदूर एकलव्य इंग्लिश मीडियम स्कुल, नांदाफाटा येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर व विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन ३० ऑक्टोबरला पार पडले. सदर शिबिरात २०९…

वालूर या गावाची 100/ लसिकरणाकडे वाटचाल- संजयजी साडेगावकर.

लोकदर्शन👉 महादेव गिरी iवालुर/प्रतिनिधी वालुर या गावची100/ लसिकरणाकडे वाटचाल होत आहे असे प्रतिपादन वालुरचे सरपंच संजयजी साडेगावकर यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरणाच्या उदघाटन प्रसंगी केले. दिनांक 30/10/21 वार शनिवार रोजी मा. गट विकास अधिकारी…

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बल्‍लारपूर तालुक्‍यातील ४९ लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वाटप

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर आपल्‍या जीवाभावाच्‍या माणसांना गमावल्‍यामुळे आपल्‍यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आपण आपले आप्‍त गमावले ही हानी कधिही भरून न निघणारी आहे. मात्र यामधून आपल्‍याला खंबीरपणे उभे राहावे लागेल, यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने…

एकोणा विस्तारीकरण प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न* *हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने मार्गी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕जानेवारी 2022 पासुन 850 प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यास वेकोलिचे लेखी आश्वासन* चंद्रपूर – वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोणा विस्तारीकरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रभावीपणे हस्तक्षेप केल्यामुळे…

कृषी पदवीधर संघटना च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रा, रोशन मेश्राम

। लोकदर्शन 👉 मोहन भारती कृषी पदवीधर संघटना च्या चंद्रपूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी प्रा, रोशन मेश्राम यांची निवड करण्या त आली आहे, सदर नियुक्ती राज्य अध्यक्ष श्रीमती मंगल कडूस पाटील(पुणे)यांच्या सुचनेनुसार विदर्भ मुख्य समन्वयक उदय…

दिवाळी निमित्य परगावी जाताना घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. ,,,,,ठाणेदार सत्यजीत आमले गडचांदुर .

. लोकदर्शन👉 मोहन भारती उन्हाळ्यातील सुट्या बरोबरच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कित्येक नागरिक परिवारासह नातेवाईकांकडे परगावी जातात आणि घरात कुणीच नसल्याने चोरांना मोकळे रान मिळते.चोर संधीचे सोने करून पसार होतात.याची माहिती सुद्धा पोलीसांना मिळत नाही.संबंधित परिवार…