चंद्रपूर जिल्ह्यातील “आर ओ” मशिन्स च्या देखभालसाठी निधी द्या* *आ.सुधीर मुनगंटीवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, ता.२६:. चंद्रपूर जिल्ह्यातील २७८ गावांतील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. सद्यःस्थितीत पाणीपुरवठा करीत असताना त्याचा दर्जा सांभाळणे महत्वाचे असून जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत वाटण्यात आलेल्या जलशुद्धीकरण आणि डिफ्लोरिडेशन संयंत्राच्या वार्षिक…

स्वा. सावरकरांच्या प्रेरणेतून व्यायामशाळेद्वारा* *बलशाली, निरोगी व देशभक्त युवक घडतील – हंसराज अहीर*

लोकदर्शन  👉 शिवाजी सेलोकर *⭕नवनिर्मित व्यायामशाळा इमारतीचे विधीवत लोकार्पण* चंद्रपूर – स्वातंत्रयवीर वि.दा. सावरकर यांच्या कार्यातुन प्रेरणा घेत नवनिर्मित व्यायामशाळेतून बलशाली, निरोगी व देशभक्त युवक तयार होतील. धगधगते अग्नीकुंड असलेल्या देशभक्त वि. दा. सावरकरांच्या नावाने…

विद्यार्थ्यांनो ! आता कॉलेजमध्येच घ्या कोविड लस

By : shivaji Selokar मनपाच्या वतीने १८ वर्षांवरील युवक-युवतींसाठी विशेष मोहिम चंद्रपूर, ता. २७ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून युवा स्वास्थ्य मिशन लसीकरण मोहीमेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत…

तंटामुक्ती समिती खिर्डी च्या अध्यक्षपदी धनराज मालेकर यांची निवड

By : Mohan Bharti गडचांदूर : ग्राम पंचायत खिरडी येथे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी धनराज मालेकर यांची बिनविरोध निवड झाली ग्राम पंचायत,खिर्डी येथे 26 ऑक्टोबर ला ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध समित्या…

मिशन युवा स्वास्थ अभियानांतर्गत विदर्भ महाविद्यालय जिवती येथे लसीकरण शिबिराचे आयोजन.

लोकदर्शन÷ विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय जिवती यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गात कला व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना covid-19 प्रतिबंधात्मक…

आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात नेत्र तपासणी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना*……..

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर:- आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन गडचांदूर शहर काँग्रेस कमेटि तर्फे घेण्यात आले होते. शिबिरातील पहिली ३२ रूग्णांची बस २६ ऑक्टोबर रोज मंगळवरला शस्त्रक्रियेकरिता मेघे सावंगीला गडचांदूरच्या…

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धाना केले सन्मानित लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, कोरोनाच्या महासंकटातून सावरण्याकरीता सरकार कडून भरपूर उपाययोजना करण्यात आल्या काही बंधने सुध्दा लावण्यात आले. या सर्वांना यशस्वी करण्याकरिता आप- आपल्या स्तरावरती खूप मेहनत घेण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य स्तरावरती ऑंटीजेन टेस्ट, कोविड लसीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला. त्यांच्या या कार्याला बघून अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन कडून तालुका वैद्यकीय अधिकारी कोरपना डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा डॉ. रामेश्र्वरजी बावणे व त्यांच्या अधीनस्त आसलेले सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर व इतर अशा एकूण 45 कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धां म्हणून सन्मान करण्यात आला. सन्मानात सर्टिफिकेट, गिफ्ट सोबतच सर्वांना मानाचे जेवण सुद्धा देण्यात आले. या कार्यक्रमाला अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड श्रीराम पी.एस., टेक्निकल हेड संदीप देशमुख, व्यवस्थापक कर्नल दिपक डे, आनंद पाठक, डॉ. बबीता नरुला, डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. रामेश्वरजी बावणे व सी.एस.आर. प्रमुख सतिष मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी युनिट हेड श्रीराम पी. एस. यांनी बोलतांनी सांगितले की, आपण सर्व कोरोना योद्धानी कोरोना काळात केलेले कार्य हे अप्रतिम आहेत, तुमच्या या कार्यास आम्ही सदैव सहकार्य करू. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अल्ट्राटेक चे उपाध्यक्ष संजय श्रर्मा आणि उपमहाव्यवस्थापक कर्नल दिपक डे यांचे मोलाचे योगदान राहिले. डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. रामेश्वरजी बावणे तसेच सर्व कोरोना युद्धानी अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे याप्रसंगी बोलतांनी सांगितले की तुम्ही आम्हा सर्वांचे सन्मान करून पुन्हा कोरोना योद्धा म्हणून कार्य करण्यास आमचे मनोबल वाढवले आहेत.

लोकदर्शन  👉 मोहन भारती गडचांदूर,, कोरोनाच्या महासंकटातून सावरण्याकरीता सरकार कडून भरपूर उपाययोजना करण्यात आल्या काही बंधने सुध्दा लावण्यात आले. या सर्वांना यशस्वी करण्याकरिता आप- आपल्या स्तरावरती खूप मेहनत घेण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य स्तरावरती ऑंटीजेन…

पोंभूर्णा एमआयडीसीचा मार्ग मोकळा* *आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *मुंबई, ता. २६*: आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या पोंभुर्णा येथील बहुप्रतिक्षित एमआयडीसी प्रकल्पाला गती मिळाली असून, येत्या वर्षभरात सुमारे १५० एकर क्षेत्रात एमआयडीसी रस्ते,वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा पूर्ण करणार आहे. लोकलेखा समितीचे…