शहिदवीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहासप्रेरणादायी – हंसराज अहीर
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। ⭕*क्रांतिवीराच्या स्मृतिस श्रध्दांजली अर्पण* चंद्रपूर – भारतमातेचे महान सुपूत्र, ब्रिटीशांचे कर्दनकाळ क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. आज त्यांच्या शहिद दिनाचे स्मरण…