भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. १९२, चे कार्यसम्राट आमदार मा. श्री. कालीदास कोळंबकर साहेब यांचा विजय नगर परिसरात तसेच जनता दरबाराचा माध्यमातून जनतेशी संवाद आणि नागरिकांच्या सार्वजनिक समस्यांचे निवारण .

महेश कदम, मुंबई

मा.आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील विजय नगर व परिसरातील नागरिकांसाठी जी/उत्तर आरोग्य विभागाच्या अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर,औषधो उपचार तसेच कोविड-19 टेस्ट सुविधा करण्यात आले.

नागरी सुविधे अंतर्गत जेष्ठ नागरिक यांना कार्ड, पॅन-कार्ड, आधारकार्ड सुविधा उपलब्ध करण्यात आले तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत झाडे लावणे, समाजातील अपंगांना तीनचाकी सायकलचे वाटप ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद करून समस्या चे निवारण सुद्धा करण्यात आले.

सदर कार्यकम दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सामजिक उपक्रम राबविताना आले, ह्या कार्याला कार्यकर्ते व सहकारी मित्र बाबूभाई भवानजी, वसंत जाधव, चारुलता हंबीर, डॉ. अंकुश शेठ, मयुरी तारी, महेश धानमेले, एकनाथ संगम, शिवाजी खंडागळे, प्रकाश तरळ, उलका ठाकूर, स्नेहा जोशी, सौ. हर्षल कांबळे, मनीषा आमडसकर, प्रविण सुर्वे, भास्कर दुसा, रवी एनगुड्डू, गौरीशंकर पुरोहित, संदीप तीवरेकर, संतोष शिंदे, शैलेश यादव, डॉमनिक, विष्णू सोनवणे, दीपक ढवण व यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदर कार्यकमाचे आयोजक माननीय श्री.जितेंद्र विष्णू कांबळे उपाध्यक्ष- वडाळा विधानसभा व जितेंद्र गुप्ता उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *