शेत जमिनीचा फेरफार करून 7/12 देण्यासाठी 12,000/- रु लाचेची मागणी

। लोकदर्शन 👉 मोहन भारती तक्रारदार :- पुरुष 45 वर्ष आरोपी :- संजय गजानन मेहुनकर वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी तलाठी, तलाठी सज्जा तळणी, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड राहणार मंत्री नगर नांदेड लाचेची मागणी:- 12,000/-…

कोरपना – वणी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ,,,मनसे चे आंदोलन,,,

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕अनेक सरपंचांनी दिला पाठिंबा ; गडचांदूर,, – चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना ते वणी मार्गावरील चारगाव – ढाकोरी – कोरपना दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंगळवारपासून ढाकोरी…

पारडी येथे लघु विज्ञान केंद्राचे उद्घघाटन

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय शिक्षण संस्था मांडवा द्वारा संचालित प्रियदर्शनी हायस्कूल पारडी येथे आर सी सी पी एल द्वारा लघु विज्ञान केंद्राचे उद्घघाटन २६ ऑक्टोबर ला पार पडले. या…

मनपाच्या ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ उपक्रमाअंतर्गत खत्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली कोविड लस 

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, ता.२८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ मोहिमेअंतर्गत दिनांक २८ ऑक्टोबरला…

किसान वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– किसान वार्ड राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी मंजुषा संजय शेंडे यांची तर उपाध्यक्षपदी मंगला महेश खोके यांची निवड करण्यात…

विदर्भ महालीग कब्बडी स्पर्धेत करण जुनघरी यांची निवड

. लोकदर्शन 👉 मोहन भारती करणच्या यशाबद्दल अनेकांकडून होत आहे कौतुक. राजुरा :– विदर्भ हौशी असोसिएशन द्वारा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे विदर्भस्तरीय निवड चाचणीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विदर्भ महालीग कब्बडी…