पंढरपूर येथे भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ ÷हंसराज अहिर     

लोकदर्शन  – शिवाजी सेलोकर  श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि ०९ ऑक्टो. रोजी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आयोजित ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ प्रसंगी ओबीसी बांधवांच्या प्रगती व न्यायासाठी कार्य करणारा भाजपा हाच देशातील…

मुल शहरातील विविध विकासकामांचा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर ⭕*विकासकामांचा दर्जा उत्‍तम राहावा याची विशेष काळजी घेण्‍याचे आ. मुनगंटीवार यांचे निर्देश* मुल शहरातील विविध विकासकामांसंदर्भात अधिकारी वर्गांने गांभीर्याने सत्‍वर कार्यवाही करावी, विकासकामांचा दर्जा उत्‍तम राहावा यादृष्‍टीने विशेष काळजी घ्‍यावी, असे निर्देश…

‘एक्स्प्रेस वे’ वरील वाहनांची वेग मर्यादा वाढणार ; १४० किलोमीटर प्रतितास करण्याचा गडकरींचा विचार!   

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर या संदर्भात संसदेत लवकरच विधेयक देखील सादर केले जाणार असल्याचे सांगितले केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, ते एक्स्प्रेस वे वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती…

अर्थ फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

लोकदर्शन👉 मोहन भारती *⭕विविध सामजिक संघटना चा संयुक्त पुढाकार*   अर्थ फाउंडेशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग रक्तपेढी विभाग चंद्रपूर, पंचायत समिती जिवती , प्राथमिक आरोग्य केंद्र जीवती, गुरुदेव सेवा मंडल , ग्राम…

जनसेवेत आयुष्य खर्च होत आहे हे माझे सौभाग्य. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन👉 मोहन भारती ⭕आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंचलित सायकलचे वितरण. राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर २०२१ ला इन्फंट कान्व्हेंट राजुरा येथे सकाळी ११ :३० वाजता अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.…

आरोग्य संवर्धनासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन👉 मोहन भारती आ. सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर व आॅक्सिजन प्लांट चे उद्घाटन. राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर २०२१ ला राजुरा येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी १०…

शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे                       

लोकदर्शन👉 मोहन भारती   *⭕शेतकरी विरोधी कायदे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय संदर्भात जागृती करावी, शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे* *⭕ना अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन* मुंबई (प्रतिनिधी): उत्तर प्रदेशमधील लखिंमपुर खेरी येथे…