भटके-विमुक्त हक्क परीषद विदर्भ विभाग(अमरावती जिल्हा)* कार्यकारीणीची आढावा बैठक

लोकदर्शन 👉 महेशजी गिरी *प्रदेशाध्यक्ष मा.श्री धनंजयजी ओंबासे सर , प्रदेशसचिव प्रा श्री सखारामजी धुमाळ * यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिवाळीच्या नंतर आपल्या संघटनेचे *प्रदेश मुख्यसंघटक श्री पुरुषोत्तम काळे सर* हे संघटन व संघटनात्मक विस्तार करण्यासाठी…

धाडसी व कर्तव्यदक्ष महिलेला मानाचा मुजरा।       

लोकदर्शन 👉 हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे। दिसायला गोरीपान आणि…

लिंगू महाराजांचा अफलातून कारभार

फिल्मी स्टाइल ने केला वीज भरणा फिल्मी स्टाइल बिल प्रकरणनुकतेच गडचांदूर मध्ये घडले मागील लाँक डॉनच्या काळापासून समस्त जनतेस आर्थिक अडचणीत सामोरे जावे लागले होते यात अनेकांची वीज बिले थकबाकी होती पण हल्ली दिवाळीच्या तोंडावर…

वाघाच्या तावडीतून बैलांनी वाचविले !!

चंद्रपूर : अचानक वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला असता त्याच्या बैलांनी जिवाची बाजी लावून मालकाला वाचविले. 21 आक्टोबरला दुपारी 2 वाजता चिंतालधाबा येथील मोरे हा शेतकरी आपले बैल राखत असताना अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली. आरडाओरड…

डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर

By : Shivaji selokar सत्यपाल महाराज यांना जीवन गौरव, विजय देठे यांना सेवार्थ सन्मान – २ नोव्हेंबरला बिबी येथे दिव्यग्राम महोत्सव – सत्यपाल महाराजांची किर्तनात्मक जाहीर मुलाखत होणार चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे…

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाशी संबंधित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत करण्‍यासाठी ताडोबा भवनाचे बांधकाम तातडीने करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji selokar व्‍याघ्र संवर्धन प्रतिष्‍ठानच्‍या बैठकीत आ. मुनगंटीवार यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत क्षेत्र संचालक कार्यालय, उपसंचालक कोअर व उपसंचालक बफर ही तिन्‍ही कार्यालये वेगवेगळया ठिकाणी कार्यरत आहेत. सदर कार्यालयांना पुरेशी…

मृतक वनश्री आंबटकर हिच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतुन २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी विशेष बाब म्‍हणून केली मान्‍य चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील कु. वनश्री अशोक आंबटकर या १७ वर्षीय तरूणीचा एकतर्फी प्रेमातुन चाकुने वार होवून निर्घृण खुन करण्‍यात आला होता. याप्रकरणी मृतक…

मनपाच्या फिरत्या पथकाद्वारे ३५१ भटक्या कुत्र्यांची जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया प्यार फाऊंडेशनद्वारे ८७२ भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण

चंद्रपूर, ता. २२ : शहरातील भटक्या व मोकाट कुत्रांचा नागरिकांना होणारा त्रास आणि कुत्र्यांची वाढती संख्या प्रतिबंधित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून मोहीम राबिण्यात येत आहे. त्याअंतर्गत दिनांक २१ ऑक्टोबरपर्यंत एकूण ३५१ भटक्या कुत्र्यांची मनपाच्या…

टाकळी-जेना-बेलोरा कोळसा खाणीच्या जुन्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला व रोजगार द्यावा – हंसराज अहीर

By : Shivaji Selokar चंद्रपूर – गेल्या 19 वर्षांपासून मेसर्स सेंट्रल काॅलरीज कोळसा खाण प्रकल्प बंद पडल्याने या प्रकल्पाकरीता अधिग्रहीत झालेल्या सर्व जमिनींचे अधीग्रहण रद्द करावे व या जमिनी नव्या सुधारीत दरानुसार घ्याव्या. यापूर्वी जमिनीपोटी…

ग्रामपंचायतीचे महानेट सुरु करण्याची नंदकिशोर वाढई यांची मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारत राजुरा :– महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये महानेट अंतर्गत इंटरनेट करिता लागणारे सर्व साहित्य ग्रा.पं. मध्ये लावण्यात आलेले आहेत परंतु अजून पर्यंत महानेटची इंटरनेटची सेवा सुरु झालेली नाही त्यामुळे ग्रामपंचायतींना आनलाईनची…