

फिल्मी स्टाइल ने केला वीज भरणा
फिल्मी स्टाइल बिल प्रकरणनुकतेच
गडचांदूर मध्ये घडले मागील लाँक डॉनच्या काळापासून समस्त जनतेस आर्थिक अडचणीत सामोरे जावे लागले होते यात अनेकांची वीज बिले थकबाकी होती पण हल्ली दिवाळीच्या तोंडावर विद्युत महामंडळाकडून विद्युत थकबाकी वसुलीचे पथक फिरत असून गडचांदूर येथील महालिंग कंठाळे लिंगू महाराज यांचे वरही वीज बिल थकबाकी होते यात त्यांनी विज भरणा करण्यासाठी सरळ फिल्मी स्टाइल ने मकरंद अनासपुरे यांच्या पद्धतीने चिल्लर खुर्दा दहाची कॉइन भरून विद्युत बिल भरले सदर घटनेची चर्चा केली असता कंठाळे म्हणाले काहीही करा परंतु समस्त जनतेने आपापली बिल भरा कारण विद्युत पुरवठा करणारे कर्मचारी व अधिकारीवर्ग यांची पण दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे