रमाबाई नगर येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.

लोकदर्शन ÷ मोहन भारती   राजुरा :– रमाबाई नगर राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी कांचन बारसिंगे यांची तर उपाध्यक्षपदी वर्षा वरकडे व गीता टेंभुर्णे यांची…

नांदा फाटा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न १६१ नागरिकांचे रक्तदान*

By : Mohan Bharti नांदाफाटा येथील युवकांचा पुढाकार गडचांदूर : – राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदा, बिबी, आवारपुर काँग्रेस कमिटी व नांदा युवक मित्रांनी नांदाफाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे…

केमतुकुम विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar सकारात्मक कार्यवाहीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन बल्लारपुर तालुक्यातील केमतुकुम येथील जि प प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने सात अल्पवयिन मुलींचा विनयभंग केल्या प्रकरणी पीडित मुलींना न्याय देण्यासाठी शासनाने विशेष वकीलाची नेमणुक…

ड्रुग्सपीडित युवकांना शिक्षा नको मदत करा !

By : Lokdarshan अंमली पदार्थाच्या सेवनाचे मी समर्थन करणार नाही .पण मुळावर घाव घातल्याशिवाय अंमली पदार्थ विक्री बंद होणार नाही ..पोलीस जे पकडतात ते 2, 4 ग्राम खिशात टाकून विकणारे ..बडे मासे यंत्रणेला माहिती नसतात…

माजी न,प,सभापती हरिभाऊ मोरे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेचे माजी सभापती सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हरिभाऊ मोरे यांनी भाजप ला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला,लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

निरोगी आणि सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती. डॉ.लक्ष्मीनारायण सरबेरे

By : Mohan Bharti गडचांदूर: सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक १२ ऑक्टोबरला २०२१ ला “आरोग्य भारती चंद्रपूर या सामाजिक संघटनेच्या व सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शरदराव…

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती दिली.

सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या…