कापूस पांढऱ्या सोन्याला हया वर्षी चांगली मागणी कापसास 10 हजारांहून अधिकचा भाव मिळण्याची शक्यता.

लोकदर्शन 👉मोहन भारती ➡️ *राज्यात 10 लाख गाठींहून कमी उत्पादन.* कापसाचे भाव यंदा सर्रासपणे किमान खरेदी मूल्यापेक्षा (एमएसपी) म्हणजे 6,025 पेक्षा जास्तच राहू शकतात. हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेशात आताच खासगी खरेदी ही 7,500 पेक्षा…

आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारा मार्फत निवेदन

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर कोरपना – आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या दोन्ही आरोग्य सेवक परीक्षेत घोळ झाला. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कोरपना मार्फत विधिमंडळ लोकलेखा समितीचे…

भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या जिल्‍हाध्‍यक्ष पदी रुद्रनारायण तिवारी यांची नियुक्ती.

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकार ⭕जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या जिल्‍हाध्‍यक्ष पदी रुद्रनारायण तिवारी यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल, माजी अर्थमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, आ.…

चंद्रपूर जिल्‍हयातील गुन्‍हयांसंदर्भात दोषीसिध्‍दीचे प्रमाण वाढवावे – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *गुन्‍हेगारीच्‍या वाढत्‍या घटनांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आढावा बैठक.* चंद्रपूर जिल्‍हयात खुन, दरोडे, बलात्‍कार, खंडणी असे गुन्‍हेगारीचे प्रकार मोठया प्रमाणावर वाढले आहे. जिल्‍हयात मा‍फीयाराज निर्माण झाले असून गॅंगवारच्‍या दिशेने…

मनपाच्या ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ मोहिमेचा शुभारंभ

By : Shivaji Selokar सोमय्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घेतली लस चंद्रपूर, ता. २६ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्थायी लसीकरण केंद्रांसोबतच शहराच्या विविध…

कोरपना – येथील तहसील कार्यालयातील एका लिपिक व खासगी इसमाला याला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दि.२६ ला दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. मौजा वनोजा येथील वर्ग दोन चे शेत वर्ग एक करण्याकरता समंधीत कागदपत्रांच्या नकल काढण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला अव्वल कारकून विलास ठमके यांनी लाच मागितली होती. तक्रारदार कडे लाचेचे केलेल्या पडताळणी कारवाई वरून मंगळवारी सापळा रचून कारवाईदरम्यान अव्वल कारकून विलास ठमके यांनी केलेल्या मागणीवरून खाजगी इसम प्रदीप आदे यांचे मार्फतीने ठमके याचे करिता लाच रक्कम म्हणून स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना तहसिल कार्यालय कोरपना येथील आवारात पकडण्यात आले. . ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांचे नेतृत्वात ना पो का संतोष येलपुल वार, रवींद्रकुमार ढेगळे, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यानी केली

By : Mohan Bharti गडचांदूर : कोरोनाच्या महासंकटातून सावरण्याकरीता सरकार कडून भरपूर उपाययोजना करण्यात आल्या काही बंधने सुध्दा लावण्यात आले. या सर्वांना यशस्वी करण्याकरिता आप- आपल्या स्तरावरती खूप मेहनत घेण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य स्तरावरती…

कोरपना तहसील कार्यालयातील लिपिक, एक खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

By : Mohan bharti कोरपना – येथील तहसील कार्यालयातील एका लिपिक व खासगी इसमाला याला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दि.२६ ला दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. मौजा वनोजा येथील वर्ग दोन चे शेत वर्ग…

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेतून ३६ लाभार्थ्यांना प्रत्येकी विस हजार रुपयांची मदत.

By : Mohan Bharti आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थींना धनादेशाचे वितरण. गोंडपिपरी :– राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यांत एकूण ३६ लाभार्थ्यांना विस हजार रुपयांच्या (२०, ०००/-) धनादेशाचे वितरण आमदार सुभाष धोटे…

सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी.                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर, गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची५३वी पुण्यतिथी चा २५ ऑक्टोबर ला घेण्यात आला त्या निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी अध्यक्षस्थानी…

बिबी येथे राष्ट्रसंतांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, – श्री गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत पुतळा समिती व राष्ट्रसंत युवा मंडळाच्या वतीने बिबी येथे पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. दरवर्षी पुण्यतिथी दरम्यान गावातील अनेक…