नांदाफाटा येथे निराधार विधवा गरजु महीलांना ब्लँकेट वाटप

By : Mohan Bharti युवक मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम औद्योगिक वसाहत नांदा नगरीत ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गणेश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदा शहर युवक मित्रमंडळाचे वतीने स्थानिक विधवा निराधार गरजू महिलांना ब्लँकेट व…

आज मध्यरात्रीपासून एसटीचे प्रवास भाडे १७.१७ टक्क्यांनी वाढले

सोलापूर : दि 25 अक्टोबर पासून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून अर्थात एसटी गाड्यांमधून प्रवास करताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला झटका बसणार आहे. आज मध्यरात्रीपासून एसटीच्या प्रवासभाड्यात १७.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत नुकतेच अध्यादेश काढण्यात आला आहे.…

भटके-विमुक्त हक्क परीषद विदर्भ विभागच्या(अमरावती जिल्हा) * जिल्हा कार्यकारीणीची आढावा बैठक संपन्न*

लोकदर्शन 👉महेशजी गिरी प्रदेशाध्यक्ष मा.श्री धनंजयजी ओंबासे सर , प्रदेशसचिव प्रा श्री सखारामजी धुमाळ * यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिवाळीच्या नंतर आपल्या संघटनेचे *प्रदेश मुख्यसंघटक श्री पुरुषोत्तम काळे सर हे संघटन व संघटनात्मक विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील…

वेकोलिने कोळसा खाणीसाठी   लालपेठ वस्ती हटवू नये महानगरपालिकेच्या आमसभेत ठराव पारित

By : Shivaji Selokar माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव चंद्रपूर, ता. २५ : वेकोलिअंतर्गत येत असलेल्या लालपेठ वसाहतीत मागील ७० वर्षांपासून वस्ती आहे. मात्र, वेकोलिने आता खुली कोळसा खदान सुरु करण्यासाठी वस्ती…

निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना सांडपाणी व्यवस्थापनाचा निधी देण्यात यावा.

By : Mohan Bharti ओबीसी नेते नंदकिशोर वाढई यांची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. राजुरा  :– ग्रामपंचायत कळमना ता. राजुरा जि. चंद्रपूर ला सन २००८ मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला असून सांडपाणी व कचऱ्याचे…

जनतेशी निगडित समस्या तातडीने मार्गी लावा आमदार सुभाष धोटे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By : Mohan Bharti चंद्रपूर / राजुरा :– दिनांक २५ आक्टोबर राजुरा विधानसभा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे दालनात तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. विकास…