कोलामांच्या रंगात रंगले जिल्हाधिकारी

🙅आदिम कोलामांच्या प्रश्नांवर थेट संवाद : समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध     लोकदर्शन👉मोहन भारती *चंद्रपूर ता. ८ – जिल्ह्यातील आदिम कोलाम समुदायांना भेडसावणारे प्रश्न हे मुलभूत स्वरूपाचे व त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेले असून, ते कोलामांच्या…

महाराष्ट्राच्या महसुली गावातील शेतजमिनीची तेलंगणाकडून मोजणी

लोकदर्शन _____________________________________________ ० महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष ० तेलंगणाची मुजोरी कायम शंकर चव्हाण ० जिवती(चंद्रपूर) ————————————— जिवती :- गेल्या अनेक वर्षापासून सिमावादात अडकलेल्या १४ गावातील नागरिकांची मने जिंकण्यासाठी तेलंगणा सरकारकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहे तर…

महापौरांनी घेतले देवी महाकालीचे दर्शन

चंद्रपूर, ता. ८ : नवरात्रीची सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच ७ ऑक्टोबर पासून झाली. शुक्रवारी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक असलेल्या चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच…

अल्ट्राटेक फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण

गडचांदूर : अल्ट्राटेक सिमेंट द्वारा अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन हे नेहमी आपल्या कार्यातून गरजूंना मदतीचा हात पुढे करत आली आहे. शिक्षण हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक असून, प्रत्येक व्यक्ती हा साक्षर झाला पाहिजेत व प्रत्येक…

महाविकास आघाडीच्या विकास कामांना मतदारांचा कौल

नागपूर जि. प. निवडणुकीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रतिक्रिया नागपूर, ७ आॅक्टोबर- नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून मतदारांनी महाविकास आघाडीच्या विकास कामांना पावती दिली आहे, अशी प्रतिक्रिया…

आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

By : Mohan Bharti राजुरा येथे भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीर, स्वयंचलित सायकलचे वितरण राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा, बामनवाडा, कोरपना, गडचांदूर, नांदाफाटा येथे विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – मंत्री विजय वडेट्टीवार

लोकदर्शन👉 दिनांक : 08-Oct-21 मुंबई, दि. 7 : राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी…

महाकाली मंदिर येथे भाविकांसाठी कोरोना लसीकरण सुरू

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या भाविकांना दर्शनासाठी टोकन चंद्रपूर, ता. ८ : गुरुवार, ता. सात ऑक्टोबरपासून नवरात्रीनिमित्त महाकाली मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या भाविकांना दर्शनासाठी टोकन देण्यात येत आहे. ज्यांनी लस…