30 ऑक्टोबर ला बीबी येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर.                                                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, लायन्स आय हॉस्पिटल, सेवाग्राम, वर्धा महावीर इंटरनॅशनल, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूर, राष्ट्रसंत युवा मंडळ,बिबी ,व विवेकानंद युवा मंडळ,नांदा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑक्टोबर ला एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कुल ,बिबी येथे…

उमरगा समाज बांधवांच्या वतीने डाँ धर्मवीर भारती यांचा ह्दयस्पर्शी सन्मान

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*उमरगा समाज बांधवांचे मनापासून आभार* भारती प्राँपर्टीचे संचालक तथा प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक धर्मवीर भारती यांना नुकतीच डाँक्टरेट (पीएचडी) ही पदवी प्रधान करण्यात आली आहे.त्या बदल दशनाम गोसावी समाज सेवा संघ उमरगा…

थेट पंतप्रधान मोदीजीनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आमंत्रित करून सन्मानित केलं..

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर हे आहे पुण्यातील श्री.योगेश चितळे आणि सौ.सुमेधा चितळे एक निवृत्त जोडपे. यांचे सुपुत्र सध्या भारतीय लष्करामध्ये मेजर पदावर कार्यरत आहे. सियाचीन येथील आपल्या जवानांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो तो वाढवण्यासाठी ऑक्सिजन…

कडोली-मानोली-बाबापूर धिडसी आणि सोंडो -वरुर-सोनुर्ली बससेवा सोमवारपासून सुरु होणार

लोकदर्शन 👉 मोहन भारती *विध्यार्थ्यानी बबनभाऊ उरकुडे यांच्या शिवसेना कार्यालयात भेट देऊन मांडली समस्या* *विध्यार्थ्यांसह आगार प्रमुखांसोबत चर्चा करून सोडवली समस्या*   तालुक्यातील ग्रामीण भागातील विध्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात. शाळा महाविद्यालय चालू झाल्यापासून…

अनघा मराठी दिवाळी अंक प्रकाशन २०२१, व्याख्यान, कवि संमेलन आणि कथा स्पर्धा विजेत्यांचा सत्कार सोहळा.

लोकदर्शन 👉 महेश कदम मुबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, ठाणे जिल्हा केंद्र व अनघा प्रकाशन ठाणे यांच्या संयुक्त विघमाने व्याख्यान, दिवाळी अंक प्रकाशन व कवि संमेलन आयोजित करण्यात आले आहे. विषय: मराठी दिवाळी अंक-परंपरा आणि…