राष्ट्रीय टी- 20 चैंपियनशिप साठी निवड झालेल्या खेळाडुंचे यश अभिमानस्पद : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर ⭕*गोवा येथे राष्ट्रीय टी-20 चॅम्पियनशिपसाठी निखिता ढोरके, रॉबिन नळे, मनोज मंगम यांची निवड* *⭕निकिता ढोरकेच्या यशाने जिल्ह्याची मान अभिमानाने ऊंच* नेपाळ येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिप स्पर्ध्येत प्रथम क्रमांक पटकावून देशाचे…

बरांज कोळसा खाण प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या आंदोलनाची यशस्‍वी सांगता

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर *⭕केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शाह व कोळसा मंत्री मा. प्रल्‍हादजी जोशी यांनी घेतली दखल* गेल्‍या अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्‍हयातील भद्रावती तालुक्‍यातील बरांज या गावी कोळसा खाणीतुन कोळश्‍याचे उत्‍खन्‍नन सुरू होते. त्‍यामध्‍ये त्‍या परिसरातील…

डाॅ. बाबासाहेबांचे राष्ट्रोध्दारात बहुमूल्य योगदान – हंसराज अहीर*                                                             

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *⭕महामानवास धम्मदीक्षा वर्धापन दिनी भावपूर्ण आदरांजली* चंद्रपूर:- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर न्यायाचा, हक्काचा आणि समतेचा लढा लढतांनाच आपल्या लाखो अनुयायींना बौध्द धम्माची दीक्षा दिली. आज या ऐतिहासिक सोहळ्याला 65 वर्षे पूर्ण…

शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज दिनांक १६ आॅक्टोबर रोज शनिवारला आ. धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील माजी उपसरपंच प्रभाकर पैकन कोडापे आणि…

मराठी अमराठी भेद करू नका!;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्वावर मोठं विधान* 

लोकदर्शन 👉 मोहन भारती ——————————————– मुंबई:हिंदुत्व आता खऱ्या अर्थाने धोक्यात आहे. हिंदुत्वाची शिडी करून जे वर सत्तेत गेले आहेत ते सत्ता राखण्यासाठी इंग्रजांची निती वापरतील. त्यांचा हेतु साध्य होऊ देऊ नका, असे सांगतानाच मराठी माणसाची…

सिद्धू यांनी १८ दिवसांतच राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे, राहुल गांधींच्या भेटीनंतर म्हणाले, “आता सर्व काही ठीक’

लोकदर्शन👉 मोहन भारती ——————————————– नाराज असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि यानंतर राजीनाम्याचा आपला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा धक्का दिला नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर, चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…*                                 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। ——————————————– दसऱ्याच्या दिवशी लवकर शिमगा आला असं वाटल्यामुळे केंद्राच्या आणि भाजपाच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा उद्धव ठाकरे यांनी केला, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

गडचांदूर परिसरात सोयाबीन चे प्रचंड नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत।                                             

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर, कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात मागील काही दिवसात संततधार पावसाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून कृषी विभाग किंवा शासनाकडून काही मदत मिळेल का या प्रतीक्षेत शेतकरी आहेत, या पावसाने 12…

बाखर्डी येथे व्यायामशाळा आणि ओपन जीमचे लोकार्पण.

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ग्रामपंचायत बाखर्डी येथे व्यायामशाळा आणि ओपन जीमचे लोकार्पण पार पडले. ग्रामपंचायत बाखर्डी येथील पदाधिकारी आणि नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे गावात व्यायामशाळा आणि ओपन जीमची मागणी…