जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोली(खुर्द)येथे वन्य जीव सप्ताह साजरा,                                                   

लोकदर्शन👉मोहन भारती गडचांदूर,, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मानोली (खुर्द)येथे 5 ऑक्टोबर ला वन्य जीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून लेझीम, ढोल,ताशे वाजवत कोविड नियमांचे पालन करत वन्य जीव स्वसंरक्षण,…

लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांच्या समन्वयातून विकास शक्य. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– मध्य चांदा वनविभाग राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त मानव व वन्यप्राणी संघर्ष या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात…

महामार्गावर उभ्या राहणाऱ्या ट्रक वर कारवाई करा, ,,नगरसेवक विक्रम येरणे

लोकदर्शन👉 मोहन भारती गडचांदुर मराठा सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट कंपनी) ही कंपनी उपरवाही तह कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे स्थित असून माणिकगड सिमेंट कंपनी ( अल्ट्रा टेक सिमेंट) ही गडचांदुर येथे स्थित आहे. दोन्ही कंपन्यांनी शासनाकडे…

चंद्रपुर जिल्ह्यातील 38710 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ति चा लाभ द्यावा : आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने निधी वितरण करणार : सहकार विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना 2019 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 1921 तसेच छत्रपती शिवाजी महाराज…

*शरद पवार महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारने सन्मानित

By : Mohan Bharti गडचांदूर-येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोंडवाना विद्यापीठात २ ऑक्टोंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या…

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या एकत्रित माहितीसाठी पोर्टल तयार करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी या पोर्टलमुळे मदत होणार मुंबई, दि. ४ – राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दररोज विविध रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असतात. या रुग्णांची एकत्रितपणे माहिती मिळावी व त्याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण…

चंद्रपुर जिल्ह्यातील 1921 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ति चा लाभ द्यावा : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *🔸शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने निधी वितरण करणार : सहकार विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन* महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना 2019 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 1921 शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी कर्जमुक्तीचा…

‘हुडको वसाहत’ (क्वार्टर्स ) लवकरच नियमित होणार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर -🔸 हस्तांतरण कारवाई लवकर करण्याचे उपमहापौर राहुल पावडे यांचे निर्देश चंद्रपूर, ५ ऑक्टोबर : हुडको वसाहत लवकरच नियमित होणार असुन वसाहतीतील क्वार्टर्स रहिवाश्यांना हस्तांतरण करण्याची कारवाई शीघ्र गतीने करण्याचे निर्देश उपमहापौर श्री.…

परसोड़ा येथील भूमि अधिग्रहण महापंचायत सभा मोठ्या उत्साहात संपन्न

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्याला एकरी 25000/ रू भाव व प्रत्येकाला नौकरी मिळवून दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही श्री हंसराजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचे प्रतिपादन कोरपना तालुक्यातील परसोळा व परिसरातील शेतकऱ्यांना…

संस्थेच्या सदस्यांकडून मुख्यध्यापकास मारहाण

__________________________________________ ० शिक्षक संघटेकडून निषेध,दोघांवर गुन्हे दाखल गडचांदूर : जिवती तालुक्यातील दमपुरमोहदा येथील पन्नाबाई पोष्ट बेसिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकास संस्थेचे सदस्य सुर्यकांत राठोड व त्यांचा मुलगा अंकित राठोड यांच्याकडून मारहाण केल्याची घटना 4 सप्टेंबरला दुपारी…