NCB चे पश्चिम विभागीय संचालक समिर वानखेडे साहेबांची काही महिन्यांपूर्वीच घेतलेली एक मुलाखत !

लोकदर्शन  👉 मोहन भारती ही मुलाखत ऐकल्यानंतर अंगावर काटा आला कारण त्यांच्या विभागाचे काम हे एवढे जोखमीचे आहे की त्याची तुलना सीमेवरील आपल्या जवानाबरोबर करता येईल. त्यांना प्रश्न विचारला की एवढ्या जोखमीची काम तुम्ही करता…

ऐतिहासिक बुद्धभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

. लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,, ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे १५ ऑक्टोबर २०२१ रोज शुक्रवारला अशोक विजय दशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने भोजनदान, खिरदान, मार्गदर्शनपर भाषणे आणि सत्कार समारंभात फार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बुद्धभूमी, गडचांदूर येथे भोजनदान

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथील बुद्ध विहारात गुरुवारी सायंकाळी भंते कश्यपच्या समवेत बुद्ध वंदना घेण्यात आली. तद्नंतर अशोककुमार उमरे यांनी बाबासाहेबांच्या आंदोलनातील निस्वार्थी, त्यागी आणि स्वाभीमानी कार्यकर्त्यांचे चळवळीतील योगदानाबद्दल माहिती दिली.…

बिबि येथील पुरुष मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*जिल्ह्यातील 168 स्पर्धकांचा सहभाग* ⭕*आशिष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजन* नितेश शेंडे, कोरपना नांदाफाटा: बिबी येथे माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी व आशिष देरकर मित्रमंडळ बिबीच्या…

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न,,

लोकदर्शन 👉मोहन भारती ⭕कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आणि विविध शासकीय योजनांची माहितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी मान्यवरांनी केली. ,,,, गडचांदूर,,, मंगी (बु) येथील ग्राम…

कामगारांना कामावर त्वरित घ्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार माजी आमदार अँड संजय धोटे यांचा कंपनीला इशारा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*पांढरपौनी आर्यन कोल वाशरीजच्या विरोधात कामगारांचे काम बंद आंदोलन संपन्न* आर्यन कोल वाशरीज मागील काही वर्षे बंद पडली होती,मागील काही महिन्या अगोदर ही कंपनी पूर्वरत चालू करण्यात आली,परंतु जुन्या कामगारांना कामावर…