भोयेगाव धानोरा वर्धा-पैनगंगा नदीच्या पुलावरील खड्डे बुजवा

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर 🔸अन्यथा आंदोलन असा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिला आहे कोरपना तालुक्यातील चंद्रपूरला जोडणारा वर्धा नदीवरील भोयगाव धानोरा पुलावरील खड्डे बुजवण्यात यावे आदिलाबाद, बेला,कोरपना,जिवती,गडचांदूर,राजुरा ते नागपूर,…

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची वैचारिक उंची एव्‍हरेस्‍ट पेक्षा ही मोठी – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *🔸निवडणुक जिंकण्‍यापेक्षा समाजाची मने जिंकणा-यांची संख्‍या वाढविण्‍याची आवश्‍यकता* *पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गौरव विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्‍न*   पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अमितभाई शाहा यांच्‍या सोबतीने पक्ष संघटनेच्‍या वाढीसाठी केलेल्‍या अथक परिश्रमातुन…

सावित्रीबाई फुले विद्यालयात शाळा व्यवस्थापन समिती ची सभा संपन्न।                                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर सावित्रीबाई फुले विद्यालयात 2 ऑक्टोबर ला शाळा व्यवस्थापन समिती ची सभा समितीचे उपाध्यक्ष गुलाबराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली,समितीचे सचिव मुख्याध्यापक धर्मराज काळे ,सदस्या नगरसेविका अर्चना वांढरे,वासुदेवराव गौरकार,संजय गाडगे,महेंद्र ताकसांडे,सौ,घुले,रवी शेंडे,प्रा,…

कन्हाळगाव जिल्हा परिषद शाळेत महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर कोरपना तालुक्यातील जवळच असलेल्या कन्हाळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राऊत मुख्याध्यापक होते तर…

भाजपाच्या कार्यकाळात चंद्रपूर महानगराचा सर्वागिन विकास – हंसराज अहीर

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर। 🔸*विठ्ठल मंदीर प्रभागात सिमेंट काॅक्रीट रस्त्याचे हंसराज अहीर यांचेहस्ते भूमिपुजन* चंद्रपूर:- भाजपाच्या कार्यकाळात चंद्रपूर महानगराचा सर्वांगीन विकास होत असुन प्रत्येक प्रभागात रस्त्याची, नाल्यांची कामे, स्वच्छतेच्या बाबतीत स्वयंपूर्णतः, पेयजल, दिवाबत्ती व अन्य नागरी…

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी*

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – सावित्रीबाई फुले विद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धर्मराज काळे उपस्थित होते. तर…

*वरोऱ्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

लोकदर्शन👉 *वरोरा* : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आनंदवन मित्र मंडळ, वरोर्‍याच्या वतीने आज २ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. या निमित्ताने महात्मा गांधी चौकात आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र…

वन विभाग जिवती व वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन वतीने वन्यजीव जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, वन विभाग व वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन गडचांदूर च्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्त , जिवती वनपरीक्षेत्र जिवती उपक्षेत्र अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती मारोतीगुढा येथे पर्यावरण व वन्यजीव जनजागृती ,…

अस्मानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या ,,,ओम पवार

– लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – अतिपावसामुळे कोरपना तालुक्यातील सोयाबीन कापूस आदी शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. या मागणीसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना…

सोनुर्ली (वनसडी) येथे स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन संपन्न

लोकदर्शन👉 मोहन भारती गडचांदूर,, – सोनूर्ली (वनसडी) येथे नक्षलग्रस्त निधीतून मंजूर 5 लक्ष रुपये किंमतीच्या स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन गांधी जयंतीचे औचित्य साधून संपन्न झाले . सदर भूमिपूजन कोरपणा पंचायत समितीच्या उपसभापती सिंधुताई आस्वले यांच्या…