मुख्याध्यापक हनमंतु चिकूलवार यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना त्वरीत गजाआड करून कडक कारवाई करा,

लोकदर्शन👉 मोहन भारती ,,🔸,विविध शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना ची एकमुखी मागणी,, चंद्रपूर,,,, श्रीमती पन्नाबाई आश्रम शाळा,दमपुरमौदा तालुका *जिवती या शाळेत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समक्ष मुख्याध्यापक हनमंतु चिकुलवार* यांना बेदम मारहाण करणाऱ्या संस्था…