भटके-विमुक्त हक्क परीषद विदर्भ विभाग(अमरावती जिल्हा)* कार्यकारीणीची आढावा बैठक

लोकदर्शन 👉 महेशजी गिरी

*प्रदेशाध्यक्ष मा.श्री धनंजयजी ओंबासे सर , प्रदेशसचिव प्रा श्री सखारामजी धुमाळ * यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिवाळीच्या नंतर आपल्या संघटनेचे *प्रदेश मुख्यसंघटक श्री पुरुषोत्तम काळे सर* हे संघटन व संघटनात्मक विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दौरा करणार आहेत म्हणुन त्यांचा दौ-या पुर्वी विदर्भातील जिल्ह्यातही बैठक होणे आवश्यक आहे त्यासाठी
भटके-विमुक्त हक्क परीषद जिल्हा कार्यकारीणी अमरावती च्या संघटन विस्तार व संघटनात्मक चर्चा करण्यासाठी *मा.श्री महेश गिरी(अध्यक्ष विदर्भ विभाग)* यांच्या प्रमुख उपस्थितीत व *मा.श्री कैलासजी पेंढारकर(जिल्हाध्यक्ष अमरावती)* यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे करीता अमरावती जिल्हा कार्यकारीणी पदाधिकारी व संघटक तसेच समस्त भटके-विमुक्त जमातीतील बांधवांना विनंती आहे की या बैठकीत वेळेवर उपस्थित राहावे
*दिनांक:- 24/10/2021 वेळ दुपारी 3:00वाजता*
*स्थळ:- श्री रघुनाथ पवार,सातुर्णा एम.आय.डी.सी.ओमकारा कार वाशिंग सेंटर जवळ बडनेरा रोड,अमरावती*बैठकीचे आयोजक
*कैलास पेंढारकर(जिल्हा अध्यक्ष)*
*रघुनाथजी पवार(कार्याध्यक्ष)*
*पुरुषोत्तम शिंदे(उपाध्यक्ष)*
*वसंतराव कुरईत (सचिव)*
*शंकरजी शिंपिकर(मार्गदर्शक)*
*शैलेशजी लोखंडे(मुख्य संघटक)*
*सचिन करडे(कोषाध्यक्ष)*
*राजकपुर पठानेकर(सहसचिव)*
*मनोज इंदोरे(भातकुली तालुका प्रमुख)*
*राजेश गिरी(अंजणगाव सुर्जी तालुका प्रमुख)*
*गंगुबाई वाघमारे(महीला प्रतिनिधी)*
*राजराव बुडगे(अमरावती शहर प्रतिनिधी)*
*सुरेश गायन(संघटक)*
व समस्त तालुका संघटक तसेच भटके-विमुक्त समाज बांधव अमरावती जिल्हा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *