शेत जमिनीचा फेरफार करून 7/12 देण्यासाठी 12,000/- रु लाचेची मागणी

। लोकदर्शन 👉 मोहन भारती

तक्रारदार :- पुरुष 45 वर्ष
आरोपी :- संजय गजानन मेहुनकर वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी तलाठी, तलाठी सज्जा तळणी, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड राहणार मंत्री नगर नांदेड
लाचेची मागणी:-
12,000/-
लाच स्विकारली
10,000/-
पडताळणी दिनांक :-
27/10/2021
सापळा दिनांक :- 27/10/2021
कारण :- यातील तक्रारदार यांचे पत्नीचे नावे असलेली शेत जमिनीचा फेरफार करून 7/12 ला देण्यासाठी 12,000/- रु लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून 10,000/- रु स्वीकारले वरून गुन्हा दाखल
मार्गदर्शन अधिकारी :- श्रीमती कल्पना बारवकर ,पोलीस अधीक्षक लाप्रवि नांदेड ,
श्री धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड
सापळा अधिकारी :
श्री विरनाथ माने, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड
सहा. सापळा अधिकारी : श्री दत्ता केंद्रे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड
सापळा पथक:- पो हे कॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, सचिन गायकवाड, मारोती सोनटक्के लाप्रवि नांदेड

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *