पारडी येथे लघु विज्ञान केंद्राचे उद्घघाटन

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय शिक्षण संस्था मांडवा द्वारा संचालित प्रियदर्शनी हायस्कूल पारडी येथे आर सी सी पी एल द्वारा लघु विज्ञान केंद्राचे उद्घघाटन २६ ऑक्टोबर ला पार पडले. या…

मनपाच्या ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ उपक्रमाअंतर्गत खत्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली कोविड लस 

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, ता.२८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ मोहिमेअंतर्गत दिनांक २८ ऑक्टोबरला…

किसान वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– किसान वार्ड राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी मंजुषा संजय शेंडे यांची तर उपाध्यक्षपदी मंगला महेश खोके यांची निवड करण्यात…

विदर्भ महालीग कब्बडी स्पर्धेत करण जुनघरी यांची निवड

. लोकदर्शन 👉 मोहन भारती करणच्या यशाबद्दल अनेकांकडून होत आहे कौतुक. राजुरा :– विदर्भ हौशी असोसिएशन द्वारा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे विदर्भस्तरीय निवड चाचणीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विदर्भ महालीग कब्बडी…

चंद्रपूर जिल्ह्यातील “आर ओ” मशिन्स च्या देखभालसाठी निधी द्या* *आ.सुधीर मुनगंटीवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर मुंबई, ता.२६:. चंद्रपूर जिल्ह्यातील २७८ गावांतील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. सद्यःस्थितीत पाणीपुरवठा करीत असताना त्याचा दर्जा सांभाळणे महत्वाचे असून जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत वाटण्यात आलेल्या जलशुद्धीकरण आणि डिफ्लोरिडेशन संयंत्राच्या वार्षिक…

स्वा. सावरकरांच्या प्रेरणेतून व्यायामशाळेद्वारा* *बलशाली, निरोगी व देशभक्त युवक घडतील – हंसराज अहीर*

लोकदर्शन  👉 शिवाजी सेलोकर *⭕नवनिर्मित व्यायामशाळा इमारतीचे विधीवत लोकार्पण* चंद्रपूर – स्वातंत्रयवीर वि.दा. सावरकर यांच्या कार्यातुन प्रेरणा घेत नवनिर्मित व्यायामशाळेतून बलशाली, निरोगी व देशभक्त युवक तयार होतील. धगधगते अग्नीकुंड असलेल्या देशभक्त वि. दा. सावरकरांच्या नावाने…

विद्यार्थ्यांनो ! आता कॉलेजमध्येच घ्या कोविड लस

By : shivaji Selokar मनपाच्या वतीने १८ वर्षांवरील युवक-युवतींसाठी विशेष मोहिम चंद्रपूर, ता. २७ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून युवा स्वास्थ्य मिशन लसीकरण मोहीमेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत…

तंटामुक्ती समिती खिर्डी च्या अध्यक्षपदी धनराज मालेकर यांची निवड

By : Mohan Bharti गडचांदूर : ग्राम पंचायत खिरडी येथे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी धनराज मालेकर यांची बिनविरोध निवड झाली ग्राम पंचायत,खिर्डी येथे 26 ऑक्टोबर ला ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध समित्या…

मिशन युवा स्वास्थ अभियानांतर्गत विदर्भ महाविद्यालय जिवती येथे लसीकरण शिबिराचे आयोजन.

लोकदर्शन÷ विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय जिवती यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गात कला व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना covid-19 प्रतिबंधात्मक…

आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात नेत्र तपासणी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना*……..

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर:- आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन गडचांदूर शहर काँग्रेस कमेटि तर्फे घेण्यात आले होते. शिबिरातील पहिली ३२ रूग्णांची बस २६ ऑक्टोबर रोज मंगळवरला शस्त्रक्रियेकरिता मेघे सावंगीला गडचांदूरच्या…